Photo : ‘ब्लू डुन्स ऑन रेड प्लॅनेट’, नासाकडून मंगळ ग्रहाचे नवे फोटो शेअर

गुरुवारी नासाने मंगळ ग्रहाचे काही सुंदर फोटो प्रसिद्ध केले आहेत. (‘Blue Dunes on Red Planet’, NASA shares new photos of Mars)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:37 PM, 11 Apr 2021
1/5
Mars
सध्या मंगळ ग्रहाविषयी वैज्ञानिकांमध्ये बरंच कुतूहल दिसून येत आहे. म्हणूनच जगातील प्रत्येक देशाला या ग्रहावर वेगाने पोहोचण्याची इच्छा आहे.
2/5
Mars
दरम्यान, गुरुवारी नासाने मंगळ ग्रहाचे काही सुंदर फोटो प्रसिद्ध केले आहेत, जे पाहून लोक त्याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित आहेत.
3/5
Mars
खरं तर, या फोटोमध्ये निळ्या रंगाचे ठिपके आहेत. त्यामुळे याला ब्लू डूम्स ऑफ मार्स असं म्हटलं जात आहे.
4/5
Mars
हा फोटो शेअर करताना नासाने "ब्लू डुन्स ऑन रेड प्लॅनेट" असे कॅप्शन दिले आहे.
5/5
Mars
सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच पसंत केले जात आहे. हे फोटो मंगळावरच्या उत्तर ध्रुवाचे असल्याचं म्हटलं जात आहे. या लाल ग्रहावर वाहणार्‍या जोरदार वाऱ्यामुळे हे तयार झाले आहेत. मंगळावरील हा परिसर 30 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे.