लग्नानंतर सिद्धार्थ मल्होत्रा याला ‘या’ गोष्टीची येतंय सर्वाधिक आठवण

सिद्धार्थ मल्होत्रा हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. कियारा अडवाणी ही देखील चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ मल्होत्रा हिचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे चित्रपटाने धमाका केला.

| Updated on: Nov 23, 2023 | 3:55 PM
नुकताच सिद्धार्थ मल्होत्रा हा करण जोहर याच्या कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये पोहचला. सिद्धार्थ मल्होत्रा यावेळी काही मोठे खुलासे करताना दिसला आहे.

नुकताच सिद्धार्थ मल्होत्रा हा करण जोहर याच्या कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये पोहचला. सिद्धार्थ मल्होत्रा यावेळी काही मोठे खुलासे करताना दिसला आहे.

1 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा याला विचारण्यात आले की, लग्नाच्या अगोदरचे काय तू सर्वात जास्त मिस करत आहेस? यावर सिद्धार्थ मल्होत्रा याने मोठे उत्तर दिले.

सिद्धार्थ मल्होत्रा याला विचारण्यात आले की, लग्नाच्या अगोदरचे काय तू सर्वात जास्त मिस करत आहेस? यावर सिद्धार्थ मल्होत्रा याने मोठे उत्तर दिले.

2 / 5
सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला की, लग्नाच्या अगोदर कियारा अडवाणी हिला चोरून भेटत असत. विशेष म्हणजे सर्वांपासून लपून भेटण्याची मजाच काही वेगळी असते.

सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला की, लग्नाच्या अगोदर कियारा अडवाणी हिला चोरून भेटत असत. विशेष म्हणजे सर्वांपासून लपून भेटण्याची मजाच काही वेगळी असते.

3 / 5
मी तेच सर्वाधिक मिस करत आहे. कारण आता असे अजिबातच होत नाही. खरोखरच लग्नाच्या अगोदर चोरून भेटणे सर्वाधिक खास माझ्यासाठी होते.

मी तेच सर्वाधिक मिस करत आहे. कारण आता असे अजिबातच होत नाही. खरोखरच लग्नाच्या अगोदर चोरून भेटणे सर्वाधिक खास माझ्यासाठी होते.

4 / 5
यासोबतच अजूनही काही मोठे खुलासे करताना सिद्धार्थ मल्होत्रा हा दिसला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी राजस्थानमध्ये लग्न केले आहे.

यासोबतच अजूनही काही मोठे खुलासे करताना सिद्धार्थ मल्होत्रा हा दिसला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी राजस्थानमध्ये लग्न केले आहे.

5 / 5
Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.