varun-Natasha wedding anniversary : लग्नाच्या वाढदिवशी वरुणला लग्नाची आठवण!, ‘ते’ खास फोटो इन्स्टावर शेअर

वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याने लग्नातले काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केलेत. त्याच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Jan 24, 2022 | 5:36 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 24, 2022 | 5:36 PM

बॉलीवूड अभिनेता वरुण धवनने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात त्याने त्याच्या मित्रांसोबतच्या पार्टीचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत.

1 / 5
वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याने लग्नातले काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केलेत. त्याच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याने लग्नातले काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केलेत. त्याच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

2 / 5
वरुण धवनने गेल्या वर्षी याचदिवशी त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न केलं. त्यांच्या लग्नाची बी-टाऊनमध्ये चांगलीच होती.

3 / 5
नताशासोबत लग्न केल्यानंतर वरुण तिच्यासोबत आणि आपल्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतो.

4 / 5
वरुण धवनने एक पोस्ट करून त्याच्या मित्रांसोबतच्या बॅचलर पार्टीचे फोटो शेअर केलेत. यामध्ये तो मित्रांसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें