AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hema Malini : दररोज रात्री कोणीतरी माझा गळा दाबतय…हेमा मालिनी यांचा धक्कादायक अनुभव

Hema Malini Haunted House : हेमा मालिनी यांचं 1980 मध्ये दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न झालं. तेव्हापासून त्या वेगळ्या घरात राहतायत. धर्मेंद्र तेव्हा पहिली पत्नी आणि मुलांसोबत दुसऱ्या घरात रहायचे. हेमा मालिनी आपल्या दोन मुलींसह जुहू येथील बंगल्यात रहायच्या. पण एकवेळ त्या भूतांची जाणीव व्हावी अशा घरात रहात होत्या.

| Updated on: Jan 07, 2026 | 3:44 PM
Share
हेमा मालिनी यांनी स्वत: अनेक वर्षानंतर या बद्दल खुलासा केलाय. करिअरच्या सुरुवातीला त्या एका  हॉन्टेड हाउसमध्ये रहायच्या. तिथे त्यांच्यासोबत अजब गजब गोष्टी व्हायच्या. हेमा मालिनी यांनी 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकातून भुताटकीने भरलेल्या या घराबद्दल खुलासा केला आहे.

1 / 5
हेमा मालिनी या चेन्नई आणि दिल्लीमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांना हिरवळ असलेल्या बंगल्यात रहायला आवडायचं. पण मुंबईत आल्यानंतर त्यांनी फ्लॅटमध्ये रहायची सवय लावून घेतली. एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथे यायला सांगितलं.

2 / 5
तिथे मी एक सी-फेसिंग अपार्टमेन्ट बघितलं. माझ्या वडिलांनी ते माझ्यासाठी विकत घेतलेलं. त्यांनी मला विचारलं की फ्लॅट आवडला का?. मी त्यांना सांगितलं की, मला दक्षिण मुंबईत रहायला आवडत नाही. मला चेन्नईसारखं अनेक झाडांमध्ये असलेलं घर हवं आहे. त्यावेळी त्यांनी जुहू मध्ये माझ्यासाठी बंगला शोधायला सुरुवात केली.

3 / 5
हेमा मालिनी यांनी त्यावेळची एक घटना सांगितली. राज कूपर सोबत त्या त्यांचा पहिला चित्रपट 'सपनों का सौदागर'च शूट करत होत्या. त्यावेळी त्या वांद्रयात एका छोट्याशा अपार्टमेन्टमध्ये रहायच्या. त्याचा वापर  कॉस्ट्यूम डिजाइनर भानु अथैया ड्रेस ट्रायलसाठी करायच्या. त्यानंतर त्या एका बंगल्या शिफ्ट झाल्या. तिथे त्यांना भुताटकीचे काही अनुभव आले.

4 / 5
दररोज रात्री मला वाटायचं की, कोणीतरी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करतोय. मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. मी माझ्या आई शेजारी झोपायचे. तिने पाहिलं की मी किती अस्वस्थ असते ते. हे एक-दोनवेळा झालं असतं तर मी दुर्लक्ष केलं असतं. पण हे प्रत्येक रात्री व्हायचं असं हेमा मालिनी यांनी त्या पुस्तकात लिहिलं आहे.

5 / 5
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी