AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून करिश्मा कपूरने राज कपूर यांचा जन्मशताब्दी सोहळ्यात नेसली पांढरी साडी

भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त चित्रपट मोहोत्सव आजोजित करण्यात आला. यावेळी सर्व कपूर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

| Updated on: Dec 16, 2024 | 2:53 PM
Share
राज कपूर यांचा जन्मशताब्दी सोहळ्यात कपूर कुटुंबातील अनेक महिलांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. अभिनेत्री करिश्मा कपूर हिने देखील पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.

राज कपूर यांचा जन्मशताब्दी सोहळ्यात कपूर कुटुंबातील अनेक महिलांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. अभिनेत्री करिश्मा कपूर हिने देखील पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.

1 / 5
करिश्माने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि पांढरी साडी का नेसली यामागचं कारण देखील सांगितलं. सध्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे.

करिश्माने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि पांढरी साडी का नेसली यामागचं कारण देखील सांगितलं. सध्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे.

2 / 5
स्वतःचे पांढऱ्या साडीतील फोटो पोस्ट करत करिश्मा म्हणाली, 'आजोबा ज्यांना कुटुंबातील महिलांसाठी पांढरा रंग आवडत होता...' अभिनेत्रीने कॅप्शन सध्या चर्चेत आहे.

स्वतःचे पांढऱ्या साडीतील फोटो पोस्ट करत करिश्मा म्हणाली, 'आजोबा ज्यांना कुटुंबातील महिलांसाठी पांढरा रंग आवडत होता...' अभिनेत्रीने कॅप्शन सध्या चर्चेत आहे.

3 / 5
 करिश्मा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आता देखील अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

करिश्मा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आता देखील अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

4 / 5
करिश्मा कपूर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.