AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर रेखा यांनी उघडपणे व्यक्त केले अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम, थेट म्हणाल्या, मलाच…

Rekha and Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी बॉलिवूडला अनेक हीट चित्रपट दिली आहेत. अमिताब बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही दिसतात.

| Updated on: Jul 26, 2024 | 2:28 PM
Share
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेम कहानी सर्वांनाच माहिती आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर खूप जास्त प्रेम रेखाने केले. रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक हीट चित्रपटही बॉलिवूडला दिली आहेत.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेम कहानी सर्वांनाच माहिती आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर खूप जास्त प्रेम रेखाने केले. रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक हीट चित्रपटही बॉलिवूडला दिली आहेत.

1 / 5
सिंगिंग रिएलिटी शोमध्ये रेखा या पोहचल्या होत्या. त्यावेळी जय भानुशाली म्हणाला की, एखादी महिला लग्न झालेल्या व्यक्तीवर मनातून प्रेम करू शकते का?

सिंगिंग रिएलिटी शोमध्ये रेखा या पोहचल्या होत्या. त्यावेळी जय भानुशाली म्हणाला की, एखादी महिला लग्न झालेल्या व्यक्तीवर मनातून प्रेम करू शकते का?

2 / 5
यावर रेखा या थेट म्हणाल्या की, अरे याच्याबद्दल मलाच विचारा. यावर जय भानुशाली म्हणाला की, काय म्हटले तुम्ही? त्यानंतर रेखा लाजत म्हणाल्या की, काही नाही.

यावर रेखा या थेट म्हणाल्या की, अरे याच्याबद्दल मलाच विचारा. यावर जय भानुशाली म्हणाला की, काय म्हटले तुम्ही? त्यानंतर रेखा लाजत म्हणाल्या की, काही नाही.

3 / 5
यावेळी उपस्थित लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न करण्यासही रेखा तयार होत्या. मात्र, ते होऊ शकले नाही.

यावेळी उपस्थित लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न करण्यासही रेखा तयार होत्या. मात्र, ते होऊ शकले नाही.

4 / 5
रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. रेखा या खूप मोठ्या संपत्तीच्या मालकीन आहेत. दुसरीकडे अमिताभ बच्चन आपल्या कुटुंबासोबत चांगले जीवन जगतात.

रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. रेखा या खूप मोठ्या संपत्तीच्या मालकीन आहेत. दुसरीकडे अमिताभ बच्चन आपल्या कुटुंबासोबत चांगले जीवन जगतात.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?