AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा अली खान हिचे रक्षाबंधनाचे खास फोटो व्हायरल, इब्राहिम, तैमूर आणि जेह…

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सारा अली खान हिने काही नुकताच काही अत्यंत खास असे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Updated on: Aug 19, 2024 | 4:53 PM
Share
अभिनेत्री सारा अली खान हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सारा अली खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

अभिनेत्री सारा अली खान हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सारा अली खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

1 / 5
आता नुकताच सारा अली खान ही रक्षाबंधनसाठी भाऊ, तैमूर अली खान, जेह अली खान यांना राखी बांधण्यासाठी पोहोचलीये.

आता नुकताच सारा अली खान ही रक्षाबंधनसाठी भाऊ, तैमूर अली खान, जेह अली खान यांना राखी बांधण्यासाठी पोहोचलीये.

2 / 5
यावेळी सारा अली खान ही पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. यासोबत यावेळी इब्राहिम अली खान हा देखील उपस्थित दिसत आहे.

यावेळी सारा अली खान ही पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. यासोबत यावेळी इब्राहिम अली खान हा देखील उपस्थित दिसत आहे.

3 / 5
जेह अली खान हा करिना कपूर हिच्या मांडीवर बसलेला दिसतोय. सारा अली खान ही दुसरीकडे जेहला राखी बांधताना दिसत आहे.

जेह अली खान हा करिना कपूर हिच्या मांडीवर बसलेला दिसतोय. सारा अली खान ही दुसरीकडे जेहला राखी बांधताना दिसत आहे.

4 / 5
आता सारा अली खान हिच्या रक्षाबंधनाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनाही हे फोटो आवडले आहेत.

आता सारा अली खान हिच्या रक्षाबंधनाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनाही हे फोटो आवडले आहेत.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा