AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडीत काजोलचा हटके लूक, फोटो पोस्ट करत म्हणते…

अभिनेत्री काजोल हिने 90 च्या दशकात अनेक सिनेमांत दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. काजोल हिने बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिले आहेत. पण आता काजोल कोणत्या सिनेमामुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Feb 18, 2026 | 3:41 PM
Share
अभिनेत्री काजोल हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  साडीमध्ये काजोल हिने फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आडलेला आहे. पण काजोल हिने पोस्टसाठी लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

1 / 5
काजोल हिने  साडीत काही फोटो पोस्ट केले आहे. मरुन रंगाच्या साडीत काजोल सुंदर दिसत आहे. काजोल कामय वेगवेवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो...

काजोल हिने साडीत काही फोटो पोस्ट केले आहे. मरुन रंगाच्या साडीत काजोल सुंदर दिसत आहे. काजोल कामय वेगवेवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो...

2 / 5
आता देखील साडीत काही फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, आध्यात्मिक देखभालीसाठी तात्पुरते अनुपस्थित... असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिल्या  नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

आता देखील साडीत काही फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, आध्यात्मिक देखभालीसाठी तात्पुरते अनुपस्थित... असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिल्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

3 / 5
अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आता देखील काजोल काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आता देखील काजोल काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

4 / 5
सोशल मीडियावर काजोल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?.
नंदनवन बंगल्यात राज ठाकरे-शिंदे भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
नंदनवन बंगल्यात राज ठाकरे-शिंदे भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे.
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम.
किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?
किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?.
आजोबा मोठे, काका मोठे अन् मी..; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर
आजोबा मोठे, काका मोठे अन् मी..; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर.
सत्ता आणि ताकदीचा वापर करून तपास करा, रोहित पवारांची मागणी
सत्ता आणि ताकदीचा वापर करून तपास करा, रोहित पवारांची मागणी.
एजन्सीचं ते स्टेटमेंट हास्यास्पद! रोहित पवारांची टीका
एजन्सीचं ते स्टेटमेंट हास्यास्पद! रोहित पवारांची टीका.
रोहित पवार यांचे डीजीसीएच्या विमान अपघात चौकशीवर प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांचे डीजीसीएच्या विमान अपघात चौकशीवर प्रश्नचिन्ह.
विमान मुद्दाम आदळण्यात आलं? रोहित पवारांकडून खळबळजनक आरोप
विमान मुद्दाम आदळण्यात आलं? रोहित पवारांकडून खळबळजनक आरोप.