सोनाली बेंद्रे म्हणजे सौंदर्याची खाण…, वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्राच्या घायाळ अदा
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सोनाली आजही तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
