AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दु:खद भावनेनं लिहिलं गाणं, पण प्रदर्शित होताच आनंदाने नाचू लागले लोक

बॉलिवूडमधील 72 वर्षांपूर्वी एक गाणे असे आले होते जे दु:खद भावनेने काढण्यात आले होते. पण जेव्हा गाणे प्रदर्शित झाले तेव्हा लोक आनंदाने नाचू लागले होते. आता हे गाणे कोणतं होतं चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 07, 2026 | 11:32 AM
Share
गाणी ही केवळ शब्द आणि सूर नसतात. त्यातून अनेक भावना व्यक्त होतात. काही गाणी मजेशीर असतात, काही वाजताच पाय थिरकायला लागतात, तर काही इतकी वेदनादायी असतात की डोळ्यात अश्रू येतात. असंच एक ७२ वर्षे जुनं गाणं आहे, जे विरहाच्या तीव्र वेदनेतून जन्माला आलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक अक्षरशः आनंदाने त्याच्या तालावर नाचू लागले.

1 / 5
या गाण्याचे बोल राजेंद्र कृष्ण यांनी लिहिले होते, तर संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांनी त्याला सूर दिले होते. लता मंगेशकर यांच्या अप्रतिम आवाजात हे गाणं साकारले गेले. त्यांच्या गायनामुळे प्रेम, वेदना आणि विरह या भावनांना एक वेगळीच ओळख मिळाली. हे गाणं वैजयंतीमाला आणि प्रदीप कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्यात प्रिय व्यक्तीने परत यावं, अशी तळमळ व्यक्त करणारी विनवणी आहे.

2 / 5
१९५४ सालच्या ‘नागिन’ या चित्रपटातील हे गाणं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नंदलाल जसवंतलाल यांनी केले होते. वैजयंतीमाला यांनी मालाची, प्रदीप कुमार यांनी सनातनची आणि जीवन यांनी प्रबीरची भूमिका साकारली होती. दोन युद्धखोर जमातींमधील एका प्रेमळ जोडप्याभोवती ही कथा गुंफलेली आहे. चित्रपटाच्या यशात संगीताचा मोठा वाटा होता. ‘मन डोले मेरा तन डोले’, ‘जादूगर सैयाँ’ आणि ‘तेरे द्वार खडा एक जोगी’ यांसारखी गाणीही याच चित्रपटात होती.

3 / 5
‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ एक चित्रपटातील गाणं राहिले नाही. २०२२ मध्ये एका मुलीने या जुन्या गाण्यावर नाचत तयार केलेला डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी याच चालीवर व्हिडिओ बनवले आणि त्यावर नाचायला सुरुवात केली. ‘मेरा दिल ये पुकारे आजा, मेरे गम के सहारे आजा’ हे बोल आजही ऐकल्यावर भूतकाळातील प्रेमाच्या आठवणी मनात दाटून येतात.

4 / 5
मूळतः दुःख आणि विरहाची तीव्र भावना व्यक्त करणारे हे गाणं, एका डान्स व्हिडिओमुळे सोशल मीडियावर नवीन रूपात रुजलं. जवळपास सात दशकं जुन्या या गाण्याने नव्या पिढीलाही आपल्या तालावर नाचण्याची प्रेरणा दिली आहे.

5 / 5
Follow Us
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ