शनायाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'बेधडक'मध्ये दिसणार आहे. या फोटोंमध्ये शनाया कपूर पांढऱ्या साडीत जबरदस्त पोज देऊन चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे.
Aug 29, 2022 | 3:17 PM
बॉलीवूड स्टार किड्स शनाया कपूर सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत असते. तिचे प्रत्येक फोटो हे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. अलीकडे, शनाया कपूरने तिचे लेटेस्ट फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत , ज्यामध्ये ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे,
1 / 5
या फोटोंमध्ये शनाया कपूर पांढऱ्या साडीत जबरदस्त पोज देऊन चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे.
2 / 5
शनाया कपूरने आपल्या शिमरी साडीवर यू नेकलाइन, बॅकलेस असलेला ब्लाउज परिधान केला आहे. शनायाने ग्लॉसी लिप शेड, मस्करा, ब्लॅक आयलाइनर, लाईट स्मोकी आय शॅडो, चमकणारा चेहरा, ब्लश गाल असा मेकअप करत आपला लुक पूर्ण केला आहे
3 / 5
शनायाने चंदेरी नक्षीदार कानातले स्टड, मॅचिंग मांग टिका, भरतकाम असलेली व्हाईट बॅग सह तिचा लूक पूर्ण केला.
4 / 5
शनायाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'बेधडक'मध्ये दिसणार आहे