AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh khan : शाहरुखला उगाच बॉलिवूडचा किंग म्हणत नाहीत, 29 वर्षापूर्वी इतर कोणाला जमलं नसतं ते त्याने करुन दाखवलेलं

Shah Rukh khan : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला इंडस्ट्रीचं किंग मानलं जातं. त्याच्या नावावर एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर फिल्मस आहेत. चार दशकाच्या करियरमध्ये शाहरुखचे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

| Updated on: May 15, 2026 | 4:00 PM
Share
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक रेकॉर्ड केले आहेत. त्याची जगभरात मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्याचे चित्रपट लोकांना खूप आवडतात. वर्ष 2007 मध्ये आलेला त्याचा  ओम शांति ओम चित्रपट अनेक अंगांनी खास होता.

1 / 5
या फिल्मच्या टायटल सॉन्गमध्ये ओम शांति ओमची डायरेक्टर फराह खानने काही प्रयोग केले होते. चित्रपटाच्या गाण्यामध्ये पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री आलेली. या गाण्यात 5-10 नाही, एकूण  31 स्टार्सचा कॅमियो पहायला मिळालेला. आजही हे गाणं कुठे ऐकू आलं तरी ते फॅन्ससाठी खूप खास असतं.

2 / 5
गाण्याच्या लीड रोलमध्ये शाहरुख खान होता. अर्जुन रामपाल सुद्धा दिसलेला. या गाण्यावर अनेक स्टार्सचा एकपाठोपाठ एक कॅमियो पहायला मिळालेला. काजोल, राणी मुखर्जी, तब्बू, विद्या बालन, रेखा, प्रिती झिंटा, प्रियंका चोपडा, शिल्पा शेट्टी सारखे कलाकार या गाण्यात दिसलेले.

3 / 5
त्याशिवाय या गाण्यात  सलमान खान, संजय दत्त, सैफ अली खान, रितेश देशमुख, गोविंदा, मिथुन चक्रवर्ती, बॉबी देओल, जायद खान, जितेंद्र, तुषार कपूर, अरबाज खान, डीनो मोरेया आणि आफताब शिवदासानी सारखे कलाकार होते. इतर कोणाला जमलं नसतं ते त्याने करुन दाखवलेलं. इतक्या सगळ्या कलाकारांना एकत्र आणलेलं.

4 / 5
त्यावेळी हे गाणं लोकप्रिय ठरलेलं. त्याशिवाय आतापर्यंत असं एकही गाणं आलेलं नाही, ज्यात इतके सारे स्टार्स असतील. हे गाणं युट्यूबवरही मोठ्या प्रमाणात पाहिलं गेलं. त्याला 426 मिलियन व्यूज मिळाले. चित्रपटातील दुसरी गाणी सुद्धा हिट ठरली.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...