AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव नर नदी कोणती? तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

भारतात 200हून अधिक छोट्यामोठ्या नद्या आहेत. भारतात नद्यांची तुलना ही मातेशी केली जाते. त्यांना पूजलं जातं.पण भारतात एकच नर नदी आहे हे तु्म्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या

| Updated on: May 10, 2025 | 11:12 PM
Share
भारतात नद्यांना देवीची स्वरूप मानलं गेलं आहे. भारतात गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू आणि तुंगभद्रा सारख्या प्रसिद्ध नद्या आहेत. साधारणपणे, या सर्व नद्यांची नावे महिलांच्या नावावर आहेत. देवीच्या दर्जा दिलेल्या या नद्या अतिशय पवित्र मानल्या जातात.

1 / 5
या नद्यांचा इतिहास खूप प्राचीन आहे. भारतात इतका इतिहास असलेली एकमेव नदी आहे. या नदीचं नाव एका पुरुषाच्या नावावर आहे. पण बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नाही.

या नद्यांचा इतिहास खूप प्राचीन आहे. भारतात इतका इतिहास असलेली एकमेव नदी आहे. या नदीचं नाव एका पुरुषाच्या नावावर आहे. पण बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नाही.

2 / 5
ती नदी म्हणजे ब्रह्मपुत्र नदी.. हो, ही नर नदी आहे.  भारतातील सर्वात जुनी नदी आहे. ब्रह्मपुत्र या नदीचा पौराणिक कथेशी संबंधित आहे. संदर्भानुसार, नदीच्या ब्रह्मपुत्रा या नावाचा ब्रह्मदेवाचा पुत्र असा अर्थ होतो.

3 / 5
ब्रह्मपुत्रा नदी देखील आसाममधून वाहते. अंदाजे २९०० किलोमीटर लांबीच्या या नदीचे उगमस्थान तिबेटमधील मानसरोवर सरोवर आहे. तिबेटमध्ये या नदीला त्सांगपो म्हणून ओळखले जाते.

ब्रह्मपुत्रा नदी देखील आसाममधून वाहते. अंदाजे २९०० किलोमीटर लांबीच्या या नदीचे उगमस्थान तिबेटमधील मानसरोवर सरोवर आहे. तिबेटमध्ये या नदीला त्सांगपो म्हणून ओळखले जाते.

4 / 5
पौराणिक पार्श्वभूमी लक्षात घेता, ही नदी ब्रह्मा देवतेशी संबंधित आहे. ब्रह्मदेवाने या नदीला जन्म दिला, म्हणून त्याला ब्रह्मपुत्रा हे नाव पडले. अशाप्रकारे, या नदीला पुरुषाचा दर्जा देण्यात आला आहे.(सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

5 / 5
Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...