AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीचा दुर्दैवी मृत्यू पण बहिणीच्याच हाताने राखी बांधून घेणाऱ्या रक्षाबंधनाची अनोखी कहाणी

ब्रेन हॅमरेजमुळे 9 वर्षीय रिया मिस्त्रीचा 2024 मध्ये मृत्यू झाला. पण मृत्यूपूर्वी तिचा हात 16 वर्षीय अन्मता अहमद या मुलीला देण्यात आला होता. आता बहिण जिवंत नसताना देखील तिच्या हाताने भावाने राखी बांधून घेतली आहे.

| Updated on: Aug 09, 2025 | 2:25 PM
Share
ब्रेन हॅमरेजमुळे 9 वर्षीय रिया मिस्त्रीचा 2024 मध्ये मृत्यू झाला. पण मृत्यूपूर्वी तिचा हात 16 वर्षीय अन्मता अहमद या मुलीला देण्यात आला होता. बहीण गमावलेल्या रियाचा भाऊ शिवम मिस्त्रीला राखी बांधण्यासाठी अन्मता अहमद थेट वलसाडला गेली आणि तिने रक्षाबंधन साजरी केल.

1 / 5
 2016 पासून हात गमावलेल्या अन्मताला गेल्यावर्षी हात डोनेट करण्यात आला होता. बहीण गमावलेल्या शिवमचा हात राखीशिवाय राहू नये, म्हणून अन्मताने वलसाडला जाऊन रक्षाबंधन साजरे केले.

2016 पासून हात गमावलेल्या अन्मताला गेल्यावर्षी हात डोनेट करण्यात आला होता. बहीण गमावलेल्या शिवमचा हात राखीशिवाय राहू नये, म्हणून अन्मताने वलसाडला जाऊन रक्षाबंधन साजरे केले.

2 / 5
अन्मता अहमदचा 2016 साली उत्तरप्रदेशमधल्या तिच्या घरच्या टेरेसवर खेळताना विजेच्या वायरला हात लागून हात निकामी झाला होता.

अन्मता अहमदचा 2016 साली उत्तरप्रदेशमधल्या तिच्या घरच्या टेरेसवर खेळताना विजेच्या वायरला हात लागून हात निकामी झाला होता.

3 / 5
गेल्यावर्षी रिया मिस्त्रीच ब्रेज हॅमरेज झाल्यानंतर तिच्या मृत्यूपूर्वी लोअर परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कुटुंबियांच्या समतीने अन्मताला अहमदला हा हात दान करून यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली होती.

4 / 5
शिवमला यंदाच रक्षाबंधन त्याच्याच बहिणीच्या हाताने राखी बांधून अन्मताने त्याची बहीण अजुनही त्याच्यासोबत असल्याचा विश्वास दिलाय. 

शिवमला यंदाच रक्षाबंधन त्याच्याच बहिणीच्या हाताने राखी बांधून अन्मताने त्याची बहीण अजुनही त्याच्यासोबत असल्याचा विश्वास दिलाय. 

5 / 5
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.