Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024: बजेटच्या दिवशी अर्थमंत्र्यांच्या साडीची विशेष चर्चा; ही असते खासियत

संसदेत अर्थसंकल्प सादर होतानाच आणखी एका गोष्टीकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं जातं, ते म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साड्या. निर्मला सीतारमण या सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. प्रत्येक बजेटच्या दिवशी त्यांच्या साडीची विशेष चर्चा होता. आतापर्यंत त्यांनी बजेट सादर करताना कोणकोणत्या साड्या नेसल्या, ते पाहुयात..

| Updated on: Jul 23, 2024 | 10:33 AM
निर्माल सीतारमण यांची प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनातील साडीची निवड ही भारतीय कापड आणि कारागिरांसाठी असलेलं कौतुक दर्शवते. पहिल्या बजेटदरम्यान त्यांनी सोनेरी काठ असलेली गुलाबी रंगाची मंगलगिरी सिल्क साडी नेसली होती.

1 / 7
2020 च्या अर्थसंकल्पासाठी त्यांनी निळ्या बॉर्डरसह पिवळ्या रंगाची रेशमी साडी नेसली होती. हिंदू संस्कृतीत पिवळा हा रंग शुभ मानला जातो. ते आशा आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. कोविड महामारीच्या काळात हा बजेट सादर झाला होता. त्यामुळे या पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व मिळालं होतं.

2 / 7
2021 च्या अर्थसंकल्पासाठी निर्मला सीतारमण यांनी तेलंगणातील पोचमपल्ली सिल्क साडी नेसली होती. हाताने विणलेल्या या साडीमध्ये विशिष्ट इकत डिझाइन पहायला मिळते. या साडीच्या निवडाने स्थानिक कारागिरांना आणि भारतीय विणकाम करणाऱ्या समुदायांना पाठिंबा देण्याचा संदेश दिला.

3 / 7
2022 मध्ये त्यांनी बोमकाई साडी नेसून प्रादेशिक कारागिरी आणि कलेला प्रोत्साहन दिलं होतं. हातमागावर विणल्या जाणाऱ्या बोमकाई साड्यांचं उत्पादन ओडिशातील गंजम जिल्ह्यातील बोमकाई गावात केलं जातं.

4 / 7
2023 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लाल रेशमी साडी नेसली होती. या साडीवरील डिझाइन हे कर्नाटकातील धारवाड प्रदेशातील कसुती भरतकामाचं प्रदर्शन करतं.

5 / 7
2024 मध्ये सादर केलेल्या अंतरिम बजेटदरम्यान त्यांनी पश्चिम बंगालमधील कांथा भरतकामाने सजवलेल्या निळ्या रंगाची रेशमी साडी नेसली होती. वर्षभर हातमागाच्या साड्या परिधान करण्याची सीतारमण यांची निवड ही समृद्ध आणि पारंपारिक विणकाम तंत्रांना अर्थसंकल्पाच्या दिवसात राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचं समर्पण दर्शवते.

6 / 7
आज (23 जुलै) सादर होणाऱ्या बजेटसाठी निर्मला सीतारमण यांनी बीज रंगाची साडी नेसली. त्याला जांभळ्या रंगाची काठ होती. त्यावर त्यांनी काठाच्याच रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता.

7 / 7
Follow us
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट.
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग.