AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारी आणा सर्वात बजेट फ्रेंडली इलेक्ट्रीक कार,10 लाखांच्या आत पाहा पर्याय

भारतात इलेक्ट्रीक कारची मागणी वेगाने वाढते आहे. परंतू 10 लाख रुपयांच्या किंमतीतही काही मोजक्याच चांगल्या इलेक्ट्रीक कार बाजारात आल्या आहेत.यात MG Comet EV, Tata Tiago EV आणि Tata Punch EV या देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार आहेत. MG Comet सर्वात स्वस्त आहे, तर Tiago जास्त रेंज देत आहे. आणि स्टाईल आणि दमदार सुव्ह दारी हवी तर Punch EV SUV उत्तम पर्याय आहे.या नव्या युगाच्या इलेक्ट्रीक कारची कंपनीनुसार काय वैशिष्ट्ये आहेत ते पाहूयात...

| Updated on: Jun 11, 2025 | 11:12 AM
Share
इलेक्ट्रीक कारची मागणी वाढत आहे: देशात इलेक्ट्रिक कारना सध्या मोठी मागणी आहे.इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे आणि पर्यावरण जागरूकता तसेच सरकारी सबसिडीमुळे लोकांचे इलेक्ट्रीक कारकडे वळले आहे. परंतू सध्या दहा लाखांच्या रेंजच्या कमी कार बाजारात आहेत. या फोटो गॅलरीत आपण  भारतातील  3 सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार्सना पाहणार आहोत ज्या लो बजट असूनही दमदार  फिचर्सवाल्या आहेत.

1 / 5
MG Comet EV:किंमत: 7 लाख रुपये – 9.84 लाख रुपये (एक्स-शोरूम)- MG Comet EV ही सध्या भारतातील सर्वात बजेट फ्रेंडली इलेक्ट्रीक कार आहे.या कारच कॉम्पॅक्ट आकार आणि शहरातील ट्रॅफीक आणि पार्किंगला लागणारी कमी जागा म्हणून हिला प्रचंड मागणी आहे. या कारमध्ये  17.3 kWh बॅटरी क्षमता असून ही कार  230 किमीची रेंज देत आहे.या कारचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे कंपनी बॅटरी-एज-ए-सर्व्हीस मॉडल देते. ज्यात  4.99 लाख रुपयांत कार आणि  2.5/किमीच्या हिशोबात भाड्यावर मिळते.

2 / 5
Tata Tiago EV:किंमत: 7.99 लाख – 11.14 लाख रुपये (एक्स-शोरूम): Tata Tiago EV एक विश्वासार्ह आणि सुविधा असलेली  ईलेक्ट्रीक आहे.ही कार दोन वेरिएंट (XE MR आणि XT MR) मध्ये मिळते आणि तिची किंमत 10 लाख रुपयांहून कमी आहे.या कारची बॅटरी क्षमता  19.2 kWh आहे.या कारला 315 किमीपर्यंत रेंज मिळते. या कारला Tataचे नाव असल्याने ती विश्वाससार्ह आणि सर्व्हीस नेटवर्क चांगला पर्याय आहे.

3 / 5
Tata Punch EV: किंमत: 9.99 लाख – 14.44 लाख रुपये (एक्स-शोरूम): SUV ज्यांना आवडते त्यांच्यासाठी Tata Punch EV एक  चांगला ऑप्शन  आहे. या कारचा  Smart वेरिएंट 9.99 लाख रुपयांत येतो.यात 25 kWh बॅटरीचा पर्याय आहे. त्यामुळे या कारला  265 किमीची रेंज मिळते. पंचचा स्पोर्टी लुक आणि उंच ग्राऊंड क्लिअरन्स हिला वेगळी स्वतंत्र ओळख देते.

4 / 5
 तुमच्यासाठी कोणती आहे बेस्ट? - तुम्ही शहरात राहत असला तर पार्किंगची समस्या पाहाता छोटी, पार्किंग-फ्रेंडली कार हवी असेल तर MG Comet EV तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.जास्त रेंज आणि फॅमिलीसाठी चांगला ऑप्शन पाहीजे असेल तर Tata Tiago EV बेस्ट आहे, आणि SUV लुक आणि दमदार बॅटरीसह काही प्रीमियम हवे असेल तर Tata Punch EV वर नजर टाका. 10 लाख रुपयांच्या आत या कार येऊ शकतात.

5 / 5
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.