AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सोने खरेदी करायला जाताय? थांबा! आजचा 10 ग्रॅमचा भाव किती ते पाहा

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर हे वर खाली होत आहे. पण अचानक पुन्हा एकदा सोने चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅमचा भाव किती आहे.

| Updated on: Nov 28, 2025 | 12:24 PM
Share
भारतात सोन्या आणि चांदीच्या दागिने महिला मोठ्या प्रमाणावर वापरतात. घरातील सण किंवा उत्सव असो महिलांच्या अंगावर सोन्याचे दागिने दिसतात. पुरुषांचाही गळ्यात सोन्याची चैन, हातात अंगठ्या आणि बोटात ब्रेसलेट दिसते. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळते. वाढलेल्या सोन्याच्या किंमती पाहून सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागतो. आज जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर एकदा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे ते वाचा...

1 / 5
सोने-चांदीच्या किंमतीत आज पुन्हा वाढ झाली आहे. देशात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 12,846 रुपये आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा (ज्याला 999 गोल्ड म्हणतात) भाव प्रति ग्रॅम 9,634 रुपये आहे. या हिशोबाने आज 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,28,460 रुपये आहे, जो कालच्या 1,27,750 रुपयांपेक्षा 710 रुपये जास्त आहे. त्याचप्रमाणे आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 1,17,750 रुपये आहे, तर काल तो 1,17,100 रुपये होता. म्हणजे त्यात 650 रुपयांची वाढ झाली आहे. तर 10 ग्राम 18 कॅरेट सोन्याचा भाव आज 96,340 रुपये आहे, जो काल 95,810 रुपये होता. म्हणजे त्यात 530 रुपयांची वाढ झाली आहे.

2 / 5
मुंबई, कोलकाता, बंगळूरू, हैदराबाद, केरळ, पुणे, मैसूर, मंगळूर आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 12,846 रुपये आहे. तर याच शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 11,775 रुपये प्रति ग्रॅम आणि 18 कॅरेटचा भाव 9,634 रुपये प्रति ग्रॅम आहे. दिल्ली, लखनौ, जयपूर, चंदीगड, गुरुग्राम आणि गाझियाबाद या शहरांमध्ये आज 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 12861, 11790 आणि 9649 रुपये प्रति ग्रॅम आहे. चेन्नई, मदुराई, सेलम, त्रिची, वेल्लोर, कन्याकुमारी या शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 12,916 रुपये आहे. तर 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 11,840 आणि 9875 रुपये प्रति ग्रॅम आहे.

3 / 5
नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति 100 ग्रॅम सुमारे 44,700 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या किंमतीतही वाढत आहेत. सोने-चांदीच्या किंमतीत ही वाढ यासाठी दिसत आहे कारण डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात पुन्हा एकदा कपात होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सेफ-हेव्हन मालमत्तेची (सुरक्षित गुंतवणूक) मागणी वाढली आहे.

4 / 5
सामान्यतः जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा सोन्याच्या किंमती वाढतात कारण कमी व्याजदर महागाईची शक्यता वाढवतात आणि सोने महागाईविरुद्ध संरक्षण म्हणून काम करते. व्याजदर कमी झाल्यावर लोक बचतीपेक्षा खर्च करण्यावर जास्त भर देतात कारण बचतीवर जास्त परतावा मिळत नाही. खर्च जास्त झाल्याने वस्तूंची मागणी वाढते, पण पुरवठा त्या प्रमाणात न झाल्याने किंमती वाढतात. यामुळे महागाई वाढते. आज भारतात चांदीचा भाव 176 रुपये प्रति ग्रॅम आणि 1,76,000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.

5 / 5
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.