AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानाप्रमाणे ट्रेनमध्ये मद्याच्या बाटल्या घेऊन प्रवास करता येतो का ? काय नियम सांगतो ?

ट्रेन हा प्रवासाचे सर्वात स्वस्त आणि आरामदायी माध्यम आहे. ट्रेनच्या प्रवासात स्वत: सोबत मद्य घेऊन प्रवास करता येतो का ? या संदर्भात सर्वसामान्याच्या मनात नेहमीच गोंधळ असतो. अनेकांना वाटते सिलबंद मद्य घेऊन प्रवास करता येतो. तर काहींना वाटते मद्याला संपूर्णपणे बंदी आहे. यासंदर्भात काय नियम आहेत हे पाहूयात...

| Updated on: Nov 22, 2025 | 11:09 PM
Share
ट्रेनमधून मद्य नेण्याचे नियम सोपे आहेत. रेल्वेच्या नियमासोबतच प्रत्येक राज्याचे दारु बंदीचे कायदे यावर परिणाम करतात. प्रत्येक राज्याचे दारुबंदीचे नियम वेगवेगळे आहेत. त्या राज्यातून ट्रेन जाताना हे नियम लागू होतात.

1 / 6
रेल्वे कायदा  1989 चे कलम  165 रेल्वे अधिकाऱ्यांना संशयास्पद आणि गैर कायदेशीर सामानाची तपासणी करण्याचा आणि त्याला जप्त करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ भारतीय रेल्वेत मद्य घेऊन प्रवास करण्यास मनाई आहे. मग ती बाटली सिलबंद असली तरीही....

2 / 6
भारतात काही राज्यात दारुबंदी लागू आहे. गुजरात, बिहार, नागालँड आणि लक्षद्वीप  या राज्यात मद्य खरेदी करणे, विकणे, वाहतूक करणे तिन्ही गोष्टींना बंदी आहे. यामुळे या राज्यातून  ट्रेन जात असेल तर मद्यसोबत प्रवास करणे तुम्हाला अडचणीत आणू शकते.

3 / 6
 जर तुम्ही अशा राज्यातून प्रवास करत आहात जेथे दारुबंदी नाही. तरीही काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. उदा. मद्याची बाटली सिल बंद असावी, मद्याचा वापर केवळ स्वत:साठी असावा. ती विक्रीसाठी नसावी.

जर तुम्ही अशा राज्यातून प्रवास करत आहात जेथे दारुबंदी नाही. तरीही काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. उदा. मद्याची बाटली सिल बंद असावी, मद्याचा वापर केवळ स्वत:साठी असावा. ती विक्रीसाठी नसावी.

4 / 6
ट्रेनमध्ये मद्य पिणे, दाखवणे वा नशेत गैरवर्तणूक करणे बेकायदेशीर आहे. रेल्वे कायदा कलम 145 आणि भारतीय न्याय संहितेनुसार तुम्हाला 1000 दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.

ट्रेनमध्ये मद्य पिणे, दाखवणे वा नशेत गैरवर्तणूक करणे बेकायदेशीर आहे. रेल्वे कायदा कलम 145 आणि भारतीय न्याय संहितेनुसार तुम्हाला 1000 दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.

5 / 6
तुम्ही मद्य घेऊन दारुबंदीच्या राज्यातून ट्रेनने प्रवास करत असाल तर तेथील अबकारी कायदे तुम्हाला लागू  होतील. त्यात अटक, दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

तुम्ही मद्य घेऊन दारुबंदीच्या राज्यातून ट्रेनने प्रवास करत असाल तर तेथील अबकारी कायदे तुम्हाला लागू होतील. त्यात अटक, दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

6 / 6
Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...