AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : मुलींनो लग्नासाठी मुलगा निवडताना हे 4 नियम पाळा, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चात्ताप!

चांगल्या काळात प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि शांत दिसू शकते, पण संकटात खरा स्वभाव समोर येतो. समस्या निर्माण झाल्यावर मुलगा चिडतो, घाबरतो की शांतपणे तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो, हे महत्त्वाचे आहे. ही गोष्ट पाहूनच मुलगा निवडावा, असे चाणक्य सांगतात.

| Updated on: Sep 16, 2026 | 10:28 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी रोजच्या जगण्यात उपयोगी पडणारे अनेक महत्त्वाचे संदेश दिले आहेत. त्यांनी मुलींनी लग्नासाठी मुलगा निवडताना काय काळजी घ्यावी, याबाबत काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. मुलगा तुमच्याशी चांगला वागतो, एवढ्यावरून त्याचा स्वभाव ठरवू नका. तो कुटुंबीय, मित्र किंवा अनोळखी व्यक्तींशी कसा बोलतो, हेही पाहा. इतरांचा आदर करण्याची त्याची सवय त्याच्या व्यक्तिमत्त्वाची खरी झलक देऊ शकते, असे चाणक्य सांगतात.

1 / 5
चांगल्या काळात प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि शांत दिसू शकते, पण संकटात खरा स्वभाव समोर येतो. समस्या निर्माण झाल्यावर मुलगा चिडतो, घाबरतो की शांतपणे तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो, हे महत्त्वाचे आहे. ही गोष्ट पाहूनच मुलगा निवडावा, असे चाणक्य सांगतात.

चांगल्या काळात प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि शांत दिसू शकते, पण संकटात खरा स्वभाव समोर येतो. समस्या निर्माण झाल्यावर मुलगा चिडतो, घाबरतो की शांतपणे तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो, हे महत्त्वाचे आहे. ही गोष्ट पाहूनच मुलगा निवडावा, असे चाणक्य सांगतात.

2 / 5
लग्नाआधी फक्त मुलाचा पगार किती आहे, यावरून निर्णय घेणे पुरेसे नाही. तो आपल्या कामाबाबत किती गंभीर आहे आणि जबाबदाऱ्या किती प्रामाणिकपणे पार पाडतो, हेही समजून घ्या. आजची आर्थिक परिस्थिती बदलू शकते; मात्र मेहनत आणि जबाबदारीची वृत्ती दीर्घकाळ महत्त्वाची ठरते, असा सल्ला चाणक्य देतात.

3 / 5
 मुलगा घरातील तसेच इतर महिलांशी कोणत्या पद्धतीने वागतो, याकडे विशेष लक्ष द्या. तो महिलांचे मत ऐकतो का, त्यांच्या निर्णयांचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतो का, हे पाहणे गरजेचे आहे. लग्नाआधी समानता, स्वातंत्र्य आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांबाबत स्पष्ट संवाद साधणे महत्त्वाचे आहे, असा मोलाचा संदेश चाणक्य यांनी दिलेला आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता