AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विलिनीकरणाची चर्चा, काँग्रेसमध्ये… पवार गटाची भूमिका काय? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीव्ही९ मराठीशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरनावर भाष्य केलं. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या

| Updated on: Sep 16, 2026 | 11:36 PM
Share
विलिनिकरणाची चर्चाच नाही तर मी त्यात असण्याचा प्रश्नच नाही. मी माझं काम करतोय. आम्ही भाजपबरोबरही जाणार नाही आणि काँग्रेसमध्य़े विलिन होणार नाही. इंडिया आघाडीबरोबर राहून आम्ही लोकांची भूमिका मांडत राहू, असं शप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीव्ही९ मराठीशी बोलताना सांगितलं आहे.

1 / 5
आमची हिम्मत आहे की आम्ही भाजपविरोधात लढू शकतो. जे आज सत्तेत आहेत त्यांची हिम्मत आहे का भाजपला सोडायची.  भाजपच्या विरोधात सगळे एकत्र यायचे असेल तर एकत्र येऊ शकतो. आमच्या नेत्यांनी ठरवलं आणि भाजपच्या विरोधात लढायचे असेल तर पुर्वीचा काळ येऊ शकतो.

2 / 5
राहुल गांधी आणि माझ्यात विचारधारा आणि आक्रमकता याच्यात साम्य आहे. पवार साहेबांची जी भूमिका असेल ती माझी भूमिका असेल. पवार साहेब कधीही भाजपबरोबर जाणार नाहीत. एकत्र आलो तर मोठी ताकद निर्माण होईल. लोकांच्या मनात सरकारविरोधात खूप मोठा रोष आहे. आम्हाला सरकारला गुडग्यावर आणायला दोन दिवसच लागतील.

3 / 5
त्यामुळं विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नसल्याचं सांगत रोहित पवारांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा प्रश्नच नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

त्यामुळं विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नसल्याचं सांगत रोहित पवारांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा प्रश्नच नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

4 / 5
इंडिया आघाडीसोबत राहून लोकांची भूमिका मांडत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच भाजपसोबत जाणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

इंडिया आघाडीसोबत राहून लोकांची भूमिका मांडत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच भाजपसोबत जाणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

5 / 5
Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती