AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे 3 रहस्य कधीच कोणाला सांगू नका, अन्यथा मित्रही बनतील शत्रू

चाणक्य नीती मौर्य काळात जितकी महत्त्वपूर्ण आणि प्रासंगिक होती, तितकीच ती आजच्या काळातही लागू होते. आयुष्यातील या तीन महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही एखाद्याला सांगितल्या तर तुमच्या विश्वासाला तडा जाण्यास फार वेळ लागणार नाही, असं चाणक्य यांनी सांगितलंय.

| Updated on: Sep 09, 2025 | 12:26 PM
Share
आचार्य चाणक्य हे केवळ राजकारणाचे गाढे अभ्यासक नव्हते. तर ते दूरदृष्टी असलेले नीतिशास्त्रज्ञही होते. त्यांचे विचार, त्यांची धोरणे आजच्या काळातही दररोजच्या जीवनात लागू होतात.

आचार्य चाणक्य हे केवळ राजकारणाचे गाढे अभ्यासक नव्हते. तर ते दूरदृष्टी असलेले नीतिशास्त्रज्ञही होते. त्यांचे विचार, त्यांची धोरणे आजच्या काळातही दररोजच्या जीवनात लागू होतात.

1 / 5
अनेकदा आपण बोलण्याच्या नादात समोरच्या व्यक्तीला सर्वकाही सांगून टाकतो. परंतु आयुष्यातील तीन गोष्टी कधीच कोणाला सांगू नयेत, असं चाणक्य म्हणाले होते. या गोष्टींमुळे समोरची व्यक्ती तुमचा सर्वांत चांगला मित्र असला तरी तो शत्रू बनू शकतो, असं ते म्हणाले.

2 / 5
चाणक्य नीतीनुसार, तुम्ही तुमचा पैसा कुठून येतो आणि किती येतो हे कधीही कोणालाही सांगू नये. कारण जेव्हा संपत्तीची खरी माहिती उघड होते, तेव्हा लोक तुलना करू लागतात. तिथूनच मत्सर, लोभ निर्माण होतो आणि कट रचले जातात. बऱ्याचदा यामुळे नातेवाईक आणि मित्रसुद्ध दुरावले जातात. त्यामुळे संपत्तीचा स्रोत आणि रक्कम नेहमी गुप्त ठेवा, असं चाणक्य म्हणाले.

3 / 5
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असे काही क्षण येतात, जेव्हा त्याला कमकुवत किंवा अपमानित झाल्याचं जाणवतं. परंतु या क्षणांविषयी इतरांना सांगू नका, असं चाणक्य नीती म्हणते. तुम्ही तुमच्या आयुष्यातल कमकुवत क्षण इतरांची सहानुभूत मिळवण्यासाठी सांगाल, परंतु त्याच गोष्टीचा वापर कधी शस्त्र बनवून तुमच्याविरोधात केला जाईल, याची खात्री नाही. समोरची व्यक्ती मित्र असला तरी परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, असं ते म्हणतात.

4 / 5
तिसरी गोष्ट म्हणजे, तुमच्या भविष्यातील योजना, प्लॅन्स किंवा पुढचं पाऊल याविषयी कोणासमोर खुलासा करू नका. कारण त्यात अडथळे आणि अडचणी निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न होतील. जे लोक शांतपणे आपलं काम करतात, त्यांनाच यश मिळतं, असं चाणक्य सांगतात.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा