AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | खऱ्या मित्राची व्याख्या काय? जाणून घ्या खरे मित्र कसे ओळखायचे?

आपल्या जीवनात बरचेसे असे मित्र असतात जे कामापुरते असतात. स्वार्थ साध्य झाल्यानंतर ते विचारतही नाही. आचार्य चाणक्य यांनी खऱ्या बोगस मित्रांमधील फरक सांगितला आहे.

| Updated on: Apr 08, 2023 | 6:03 PM
Share
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणतंही मिळवलेलं ज्ञान वाया जात नाही.  तसेच कोणत्याही कामातून मिळालेला अनुभव आयु्ष्यात यशस्वी होण्यात महत्तावाचा ठरतो. मिळवलेल्या ज्ञानातून आणि अनुभवातून खूप काही शिकता येते. तसेच इतरांनाही शिकवता येतं.

1 / 5
चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये कठोर मेहनत करण्याची तयारी आणि क्षमता असते, ती व्यक्ती यशस्वी नक्की होते. काही वेळा यश मिळण्यास वेळ लागतो, मात्र ती व्यक्ती यशस्वी निश्चित होते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही.  आळशी व्यक्ती कधीच यशाची शिखरं पादक्रांत करु शकत नाही.

2 / 5
चाणक्य यांच्युनुसार, व्यक्तीचं यश हे त्याच्या आत्मविश्वासावरही आधारित असते. ज्या व्यक्तीचा प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:वर नियंत्रण आणि दृढ आत्मविश्वास असतो, ती व्यक्ती यशस्वी होते. आत्मविश्वास असल्यास कधीही कोणत्याही कामात अपयश येत नाही.

3 / 5

chanakya

chanakya

4 / 5
चाणक्य यांच्यानुसार, काटकसरी असणारी व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. आर्थिक बचत वाईट काळात फायदेशीर ठरते. पडत्या काळात  प्रत्येकाला पैशाची गरज भासते.

चाणक्य यांच्यानुसार, काटकसरी असणारी व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. आर्थिक बचत वाईट काळात फायदेशीर ठरते. पडत्या काळात प्रत्येकाला पैशाची गरज भासते.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच