AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’ने कमालच केली बुवा! ‘हा’ नवा विक्रम पाहून तुम्हीही व्हाल खुश!

'छावा'ने जगभरात 807.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 2025 या वर्षात हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्याचप्रमाणे विकीच्या आतापर्यंतच्या करिअरमध्येही हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

| Updated on: Apr 20, 2025 | 3:06 PM
Share
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला.

1 / 5
विकी कौशलचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट 11 एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊनही थिएटरमध्ये दहाव्या आठवड्यातही तो थिएटरमध्ये कमाई करत आहे. या चित्रपटाने आजवर बॉक्स ऑफिस कलेक्शनचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

2 / 5
आता हा चित्रपट भारतात 600 कोटी रुपयांची कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. शाहरुख खानचा 'जवान' आणि श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' हे चित्रपट या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत.

आता हा चित्रपट भारतात 600 कोटी रुपयांची कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. शाहरुख खानचा 'जवान' आणि श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' हे चित्रपट या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत.

3 / 5
'छावा'ने गेल्या 64 दिवसांत भारतात 601.1 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यापैकी 585.23 कोटी रुपयांची कमाई ही हिंदी भाषेतील असून तेलुगू भाषेत या चित्रपटाने 15.87 कोटी रुपये कमावले आहेत. तर शाहरुखच्या 'जवान'ने भारतात 640.25 कोटी रुपये आणि श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ने 627.02 कोटी रुपयांची कमाई केली होती.

4 / 5
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची, अक्षय खन्नाने औरंगजेबाची, आशुतोष राणा यांनी हंबीरराव मोहितेंची, विनीत कुमार सिंहने कवी कलशची, डायना पेंटीने झिनत-उन-निस्सा बेगमची भूमिका साकारली होती.

5 / 5
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....