विदर्भाचं काश्मीर फुललं, चिखलदऱ्यात पर्यटकांची तुफान गर्दी

दऱ्या-खोऱ्यात वसलेलं मेळघाट आता हिरवंगार झाले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी असलेलं धुकं आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे.

| Updated on: Jul 14, 2021 | 12:58 PM
अमरावती : विदर्भाचं काश्मीर म्हणून चिखलदऱ्याची ओळख आहे. पावसाळा सुरु झाला की, पर्यटकांना हमखास चिखलदऱ्याची आठवण होते. गेल्या 15 महिन्यांपासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे.

अमरावती : विदर्भाचं काश्मीर म्हणून चिखलदऱ्याची ओळख आहे. पावसाळा सुरु झाला की, पर्यटकांना हमखास चिखलदऱ्याची आठवण होते. गेल्या 15 महिन्यांपासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे.

1 / 9
या कोरोना संसर्गामुळे वर्ष लॉकडाऊमध्ये गेले आहे. काही दिवसांपूर्वी हे लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथील झाले आहेत.

या कोरोना संसर्गामुळे वर्ष लॉकडाऊमध्ये गेले आहे. काही दिवसांपूर्वी हे लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथील झाले आहेत.

2 / 9
शनिवार-रविवारी चिखलदरा पर्यटन बंद असते, मात्र उर्वरित 5 दिवस पर्यटकांना मुभा आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

शनिवार-रविवारी चिखलदरा पर्यटन बंद असते, मात्र उर्वरित 5 दिवस पर्यटकांना मुभा आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

3 / 9
मात्र कोरोना अद्यापही गेलेला नाही, तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. पण पर्यटनस्थळावरील गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देणारी ठरू शकते.

मात्र कोरोना अद्यापही गेलेला नाही, तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. पण पर्यटनस्थळावरील गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देणारी ठरू शकते.

4 / 9
दऱ्या-खोऱ्यात वसलेलं मेळघाट आता हिरवंगार झाले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी असलेलं धुकं आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे.

दऱ्या-खोऱ्यात वसलेलं मेळघाट आता हिरवंगार झाले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी असलेलं धुकं आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे.

5 / 9
 मात्र कोरोना अजूनही गेला नाही हे  पर्यटकांनी लक्षात ठेवणं गरजेचे आहे.

मात्र कोरोना अजूनही गेला नाही हे पर्यटकांनी लक्षात ठेवणं गरजेचे आहे.

6 / 9
कोरोनाची कुठलीही भीती पर्यटकांमध्ये दिसत नाही. ना तोंडाला मास्क,  ना सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे.

कोरोनाची कुठलीही भीती पर्यटकांमध्ये दिसत नाही. ना तोंडाला मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे.

7 / 9
त्यामुळे अशी पर्यटनस्थळं कोरोना उद्रेकाची केंद्र बनू नयेत, याची खबरदारी घेणं आवश्यक आहे.

त्यामुळे अशी पर्यटनस्थळं कोरोना उद्रेकाची केंद्र बनू नयेत, याची खबरदारी घेणं आवश्यक आहे.

8 / 9
चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी

चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.