फोटो शेअरकरुन 'मी कधीही लढल्या शिवाय हार मानत नाही आणि म्हणूनच मी 'यूनिवर्सल बॉस' आहे' असं त्यानं पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
2 / 5
आयपीएलच्या या पर्वात ख्रिसनं एकही मॅच खेळलेली नाही. गेल्या 8 ऑक्टोबरला तो सनराइजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती होती, मात्र पोटात बिघाड झाल्याने तो हा सामना खेळू शकला नव्हता.
3 / 5
4. दरवर्षी आयपीएलदरम्यान ख्रिस धम्माल करतोच. पंजाबच्या टीममध्ये असल्यानं तो त्याचा पंजाबी स्वॅग दाखवतो. यावर्षीच्या आयपीएल दरम्यानही त्यानं आपल्या पंजाबी स्वॅगसह फोटो पोस्ट केला आहे.
4 / 5
पंजाबच्या टीमला सध्या फलंदाजांची गरज जाणवत आहे. लोकेश राहुल आणि मयंक अग्रवालला सोडल्यास कुठलाच फलंदाज फॉर्ममध्ये नाही.