AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘घर की औरतें….’, ‘लापता लेडीज’ सिनेमातील 5 डायलॉग्स, हसता – हसता येईल डोळ्यात पाणी

अभिनेता आमिर खान याची दुसरी पत्नी आणि दिग्दर्शिका किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' सिनेमाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. फक्त बॉक्स ऑफिसवर नाहीतर, ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमाला उत्तम प्रतिसात मिळाला. तर आता सिनेमातीस असे काही डायलॉग्स ज्यामुळे हसता - हसता तुमच्या डोळ्यात पाणी येईल...

| Updated on: May 29, 2024 | 11:09 AM
Share
'एक बार घूंघट ले लो तो आगे नाही नीचे देख के चलना सिखो...', फूल सासरी जाताना हा सीन आहे. सिनेमा पहिल्यानंतर तुम्ही देखील पोट धरुन हसाल.

'एक बार घूंघट ले लो तो आगे नाही नीचे देख के चलना सिखो...', फूल सासरी जाताना हा सीन आहे. सिनेमा पहिल्यानंतर तुम्ही देखील पोट धरुन हसाल.

1 / 5
'बुडबक होना शर्म की बात नही हैं. बुडबक होने पर गर्व करना, ये शर्म की बात है...' हा डायलॉग मंजू माई, फूलला बोलत आहे.

'बुडबक होना शर्म की बात नही हैं. बुडबक होने पर गर्व करना, ये शर्म की बात है...' हा डायलॉग मंजू माई, फूलला बोलत आहे.

2 / 5
'इस देश में लडकी लोगों के साथ हजारो सालो से फ्रॉड हो रहा है, उसका नाम है भले घर की बहू - बेटी...', सिनेमा महिलांच्या आयुष्यावर आधारलेला आहे.

'इस देश में लडकी लोगों के साथ हजारो सालो से फ्रॉड हो रहा है, उसका नाम है भले घर की बहू - बेटी...', सिनेमा महिलांच्या आयुष्यावर आधारलेला आहे.

3 / 5
'घर की औरतें सास, ननद, देवरानी, जेठानी सभी बन सकती हैं. सहेली नही बन पाती एक दुसरे की... अम्मा आप हम सहेली बन सकते हैं का?' सिनेमातील हे डायलॉक भावूक करणारं आहे.

'घर की औरतें सास, ननद, देवरानी, जेठानी सभी बन सकती हैं. सहेली नही बन पाती एक दुसरे की... अम्मा आप हम सहेली बन सकते हैं का?' सिनेमातील हे डायलॉक भावूक करणारं आहे.

4 / 5
'खुद के साथ अकेले खुशी से रहना बहुत मुश्किल है, फूल... हां, एक बार सीख के लिए, को तुमको परेशानी नहीं पहुंचा सकता...' महिलांनी कसं स्वतंत्र राहावं याबद्दल सांगितलं आहे.

'खुद के साथ अकेले खुशी से रहना बहुत मुश्किल है, फूल... हां, एक बार सीख के लिए, को तुमको परेशानी नहीं पहुंचा सकता...' महिलांनी कसं स्वतंत्र राहावं याबद्दल सांगितलं आहे.

5 / 5
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी