डोक्याचा भुगा…; प्राजक्ता माळी लग्नाबाबत काय म्हणाली?

Prajakta Mali on her Marriage : अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे लग्नाबाबतचे विचार मांडले आहेत. एका मुलाखती दरम्यान प्राजक्ता लग्न आणि प्रेम याबाबत बोलती झाली. लग्न कधी करणार? या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं आहे. प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणाली? वाचा सविस्तर...

| Updated on: Aug 10, 2024 | 5:18 PM
 अभिनेत्री प्राजक्ता माळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर तिची परखड मतं मांडत असते. लग्न आणि प्रेम या गोष्टींवरही ती उघडपणे बोलत असते. आताही एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिचं लग्नाबाबतचं मत व्यक्त केलं आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर तिची परखड मतं मांडत असते. लग्न आणि प्रेम या गोष्टींवरही ती उघडपणे बोलत असते. आताही एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिचं लग्नाबाबतचं मत व्यक्त केलं आहे.

1 / 5
 माझ्या आनंदात जर कुणी आणखी आनंद अॅड करणार असेल तर मी लग्न करेन. दु:ख आयुष्यात येणार असेल तर मी लग्न  नाही करणार. डोक्या भुगा नको... डोक्याची मंडई होणार असेल तर मला लग्न नाही करायचं, असं प्राजक्ता म्हणाली.

2 / 5
 मानसिक शांतता ही माझ्या आयुष्याची प्राथमिकता आहे. जर डोकंच जागेवर नसेल तर काम करायला सुचणार नाही. त्यामुळे मानसिक शांतता फार गरजेची आहे, असं प्राजक्ता म्हणाली.

मानसिक शांतता ही माझ्या आयुष्याची प्राथमिकता आहे. जर डोकंच जागेवर नसेल तर काम करायला सुचणार नाही. त्यामुळे मानसिक शांतता फार गरजेची आहे, असं प्राजक्ता म्हणाली.

3 / 5
तुमचा जोडीदार तुमचं आयुष्य बदलू शकतो. तुमचं भविष्य आर्थिक गणितं, मानसिक आरोग्य, आरोग्य सगळं तो बदलू शकतो. त्यामुळे लग्न हा खूप मोठा निर्णय आहे. खूप मोठी रिस्क पण आहे. त्यामुळे विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे, असं प्राजक्ता म्हणाली.

4 / 5
अनेकदा सामाजिक, शारिरिक, मानसिक आर्थिक गरजांसाठी मुली लग्न करतात. पण माझ्या त्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत. अध्यात्मामुळे तर माझ्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत. हे सगळं जिथं संपतं तिथं प्रेम आणि विश्वासाच्या जीवावर ते नातं टिकतं. त्यामुळेच तसाच जोडीदार हवा, असं प्राजक्ता माळीने सांगितलं.

5 / 5
Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.