AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साध्या लूकमध्ये सोनाक्षी दिसते प्रचंड सुंदर, चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सोनाक्षी सिन्हा हिच्या साध्या लूकवर चाहते फिदा, अभिनेत्रीच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लूकची चर्चा...

| Updated on: Apr 23, 2024 | 3:05 PM
Share
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

1 / 5
साधा लूक आणि सिंपल ड्रेसमध्ये सोनाक्षी हिचा लूक फुलून दिसत आहे. सोनाक्षी कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.

साधा लूक आणि सिंपल ड्रेसमध्ये सोनाक्षी हिचा लूक फुलून दिसत आहे. सोनाक्षी कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.

2 / 5
अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षी हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षी हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
सलमान खान याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सोनाक्षी हिने मागे वळून पाहिलं नाही. आता सोनाक्षी 'हिरामंडी' या वेब सीरिजाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

सलमान खान याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सोनाक्षी हिने मागे वळून पाहिलं नाही. आता सोनाक्षी 'हिरामंडी' या वेब सीरिजाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?