AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajay Devgn | मुलाच्या बाॅलिवूड पदार्पणबद्दल अजय देवगण याने केले मोठे भाष्य, म्हणाला, आता तो…

अजय देवगण हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते अजय देवगण याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. नुकताच अजय देवगण याने मोठे भाष्य केल्यामुळे तो चर्चेत आलाय.

| Updated on: Mar 14, 2023 | 8:08 PM
Share
बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा त्याच्या आगामी भोला या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अजय देवगण याचा हा चित्रपट 30 मार्च रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत

बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा त्याच्या आगामी भोला या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अजय देवगण याचा हा चित्रपट 30 मार्च रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत

1 / 5
नुकताच अजय देवगण याने ट्विटरवर आस्क भोला सेशन ठेवले होते. या वेळी चाहते मोठ्या प्रमाणात अजय देवगण याला प्रश्न विचारताना दिसले. विशेष म्हणजे अजय देवगण याने जवळपास सर्वच चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली.

2 / 5
एका चाहत्याने अजय देवगण याला विचारले की, सर युग याला बाॅलिवूडमध्ये कधी लॉन्च करणार आहेत? यावर अजय देवगण म्हणाला की, लॉन्चचे माहिती नाही पण, आता सध्या त्याने वेळेवर लंच केले तरीही मोठी गोष्ट आहे.

एका चाहत्याने अजय देवगण याला विचारले की, सर युग याला बाॅलिवूडमध्ये कधी लॉन्च करणार आहेत? यावर अजय देवगण म्हणाला की, लॉन्चचे माहिती नाही पण, आता सध्या त्याने वेळेवर लंच केले तरीही मोठी गोष्ट आहे.

3 / 5
अजय देवगण याचा मुलगा युग हा 12 वर्षांचा आहे. अनेकदा तो अजय देवगण याच्यासोबत स्पाॅट होतो. काही दिवसांपूर्वीच भोला चित्रपटामधील अजय देवगण याचा लूक पुढे आला होता.

अजय देवगण याचा मुलगा युग हा 12 वर्षांचा आहे. अनेकदा तो अजय देवगण याच्यासोबत स्पाॅट होतो. काही दिवसांपूर्वीच भोला चित्रपटामधील अजय देवगण याचा लूक पुढे आला होता.

4 / 5
गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहेत. भोला चित्रपट देखील तूफान कामगिरी करेल असे सांगितले जात आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे

गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहेत. भोला चित्रपट देखील तूफान कामगिरी करेल असे सांगितले जात आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?