AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरबाज पटेल कॅप्टनपद गमावणार?; बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट

Arbaz Patel Bigg Boss Marathi New Season : 'बिग बॉस मराठी' च्या घरात सध्या खेळात रंगत आली आहे. 'बिग बॉस मराठी' चं नवीन पर्व दिवसेंदिवस अधिक मनोरंजनात्मक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अरबाज पटेल कॅप्टन पद गमावणार का? हे पाहावं लागेल. वाचा सविस्तर...

| Updated on: Aug 21, 2024 | 3:04 PM
 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर झाली होती. त्यानंतर दुसरा कॅप्टन कोणता सदस्य होणार? याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अरबाज पटेलने ही बाजी जिंकली.

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर झाली होती. त्यानंतर दुसरा कॅप्टन कोणता सदस्य होणार? याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अरबाज पटेलने ही बाजी जिंकली.

1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या खेळात कॅप्टन पद अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. कारण- कॅप्टन असलेल्या व्यक्तीकडे विशेषाधिकार असतात. त्याला घरातील निर्णय घेण्याचे अधिकार मिळतात. त्यामुळे ज्या टीममधील सदस्य कॅप्टन होईल, त्या टीमलादेखील त्याचा फायदा होतो.

2 / 5
 दुसऱ्या आठवड्यात अरबाजने कॅप्टन पद आपल्या नावावर केलं होतं. पण 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोतून अरबाज कॅप्टन्सी गमावू शकतो, असं दिसतंय.

दुसऱ्या आठवड्यात अरबाजने कॅप्टन पद आपल्या नावावर केलं होतं. पण 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोतून अरबाज कॅप्टन्सी गमावू शकतो, असं दिसतंय.

3 / 5
नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' अरबाजला म्हणतात की, "बीबी करन्सीद्वारे दोन्ही टीम्स सोईसुविधा विकत घेऊ शकतात. त्याबदल्यात आपले कॅप्टन पद गमवावे लागेल. आता आपल्याला आपला फायदा निवडायचा आहे किंवा घराचा फायदा..."

4 / 5
अरबाज आता घराचा फायदा निवडणार की स्वत:चा हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच अरबाज कॅप्टन पद गमावणार असल्याने निक्की मात्र हैराण झाली आहे. अरबाजच्या स्वार्थापायी इतर सदस्यांना मोठा फटका बसणार का? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

5 / 5
Follow us
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.