‘आश्रम’ फेम अभिनेत्रीच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका, सर्वत्र फोटो व्हायरल
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध अभिनेत्री अनुप्रिया गोएंका फक्त तिच्या अभिनयामुळे नाहीतर, सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
