भार्गवी चिरमुलेने नवरात्रीचं निमित्त साधत सांगितलं ‘तात’ साडीचं महत्त्व, तुम्हाला माहितेय का?

नुकतच नवरात्रीचं निमित्त साधत भार्गवी चिरमुले हिने खास फोटोशूट केलं आहे. यात तिने पांढऱ्या रंगांची, लाल किनार असलेली बंगाली पद्धतीची साडी परिधान केली आहे. इतकचं नाही तर तिने या साडीचं महत्त्व सांगितलं आहे. सोबतच एक संदेशही दिला आहे.

| Updated on: Oct 11, 2021 | 1:25 PM
मराठी मनोरंजन विश्वात अभिनेत्री भार्गवी चिरमुले (Bhargavi Chiramule) हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'वहिनीसाहेब', 'अनुबंध', 'असंभव', 'पिंजरा', ‘मेरे साई’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ अशा अनेक मालिकांमध्ये काम करत अभिनेत्री स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

1 / 5
मालिकाच नाही तर भार्गवीने आतापर्यंत 'संदूक', 'आयडियाची कल्पना', 'धागेदोरे', 'अनवट' अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये नाव गाजवणारी भार्गवी नृत्यात देखील पारंगत आहे. भार्गवीने भरतनाट्यमचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे.

2 / 5
नुकतच नवरात्रीचं निमित्त साधत भार्गवी चिरमुले हिने खास फोटोशूट केलं आहे. यात तिने पांढऱ्या रंगांची, लाल किनार असलेली बंगाली पद्धतीची साडी परिधान केली आहे. इतकचं नाही तर तिने या साडीचं महत्त्व सांगितलं आहे. सोबतच एक संदेशही दिला आहे.

नुकतच नवरात्रीचं निमित्त साधत भार्गवी चिरमुले हिने खास फोटोशूट केलं आहे. यात तिने पांढऱ्या रंगांची, लाल किनार असलेली बंगाली पद्धतीची साडी परिधान केली आहे. इतकचं नाही तर तिने या साडीचं महत्त्व सांगितलं आहे. सोबतच एक संदेशही दिला आहे.

3 / 5
‘तात’ साडी ही पारंपारिक बंगाली साडी आहे. भारतीय उपखंडातील गरम आणि दमट हवामानासाठी ही सर्वात आरामदायक साडी मानली जाते. 'लाल पार 'अर्थात लाल काठ असलेली पांढरी साडी सामान्यतः आपल्या देशातील ईशान्य राज्यांमध्ये धार्मिक प्रसंगांसाठी राखीव असते, असे तिने म्हटले आहे.

4 / 5
पांढरा म्हणजे शुद्धता आणि लाल हे सौभाग्यतेचे प्रतीक आहे. सण साजरे करूया आणि सोबत आपल्या कलांचे पण जतन करूयात..हातमाग उत्पादनांचा वापर सुरू करून आपल्या विणकरांना आधार देवूया, असा संदेशही तिने चाहत्यांना दिला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.