AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह, गंभीर आरोप; तरिही मुनव्वर कसा जिंकला Bigg Boss 17 ची ट्रॉफी?

Bigg Boss 17 winner Munawar Faruqui : अफेअर्सची चर्चा, कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह... तरीही मुनव्वर फारूखी झाला बिग बॉस 17 चा विजेता? अखेर डोंगरीमध्ये बिग बॉसची ट्रॉफी आलेली आहे. स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारूकी याने बिग बॉसचा 17 वा सिझन जिंकला आहे. पाहा...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jan 29, 2024 | 10:24 AM
Share
स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारूकी हा बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा विजेता ठरला आहे.  50 लाख रुपयांची रक्कम त्याला मिळाली आहे.

स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारूकी हा बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा विजेता ठरला आहे. 50 लाख रुपयांची रक्कम त्याला मिळाली आहे.

1 / 5
मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे,अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या पाच स्पर्धकांमध्ये चुरस झाली. यात मुनव्वरने बाजी मारली.

मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे,अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या पाच स्पर्धकांमध्ये चुरस झाली. यात मुनव्वरने बाजी मारली.

2 / 5
मुनव्वर आणि मनारा या दोघांची मैत्री बिग बॉसच्या या सिझनमध्ये प्रचंड चर्चेत राहिली. मनारा मुनव्वरसोबत ऑब्सेस्ड झाल्याचेही आरोप लागले.

मुनव्वर आणि मनारा या दोघांची मैत्री बिग बॉसच्या या सिझनमध्ये प्रचंड चर्चेत राहिली. मनारा मुनव्वरसोबत ऑब्सेस्ड झाल्याचेही आरोप लागले.

3 / 5
बिग बॉसच्या या प्रवासात मुनव्वरच्या कॅरेक्टरवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयेशा बिग बॉसच्या घरात आली. तिने धक्कादायक खुलासे केले.

बिग बॉसच्या या प्रवासात मुनव्वरच्या कॅरेक्टरवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयेशा बिग बॉसच्या घरात आली. तिने धक्कादायक खुलासे केले.

4 / 5
आधीपासून गर्लफ्रेंड असतानाही मुनव्वरने तिच्यासोबत रिलेशनशीप सुरु केल्याचा आरोप आयेशाने लावला. पण मुनव्वरने बिग बॉसच्या घरातील टास्क ज्या पद्धतीने खेळले. त्याने ज्या प्रकारे खेळी केली ती प्रेक्षकांना आवडली. त्याचमुळे तो जिंकला.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा