Bigg Boss Marathi 3 | थांबायचा नाय आता भिडायचं हाय! 100 दिवस घरात स्वतःची जागा निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले स्पर्धक

‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) हा मनोरंजक प्रवास संपायला आता अवघा एक दिवस उरला आहे. 100 दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील 15 कलाकारांनी सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस मराठी सीझन 3’ आता त्याच्या ग्रँड फिनालेसाठी सज्ज आहे. आता या स्पर्धेत केवळ 5 स्पर्धक उरले आहेत.

Dec 26, 2021 | 7:00 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 26, 2021 | 7:00 AM

‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) हा मनोरंजक प्रवास संपायला आता अवघा एक दिवस उरला आहे. 100 दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील 15 कलाकारांनी सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस मराठी सीझन 3’ आता त्याच्या ग्रँड फिनालेसाठी सज्ज आहे.  आता या स्पर्धेत केवळ 5 स्पर्धक उरले आहेत.

‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) हा मनोरंजक प्रवास संपायला आता अवघा एक दिवस उरला आहे. 100 दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील 15 कलाकारांनी सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस मराठी सीझन 3’ आता त्याच्या ग्रँड फिनालेसाठी सज्ज आहे. आता या स्पर्धेत केवळ 5 स्पर्धक उरले आहेत.

1 / 6
विकास पाटील : ‘चार दिवस सासूचे’, ‘सुवासिनी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘बायको अशी हव्वी’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारा विकास पाटील या ‘बिग बॉस मराठी 3’च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक आहे. आपल्या दमदार खेळीने त्याने या घरात स्वतःची जागा बनवली आहे.

2 / 6
जय दुधाणे : एम. टी. व्ही., स्प्लिट्सविला या रिॲलिटी शोचा विजेता असणाऱ्या जय दुधाणे याने घरातील सर्वांनाच फिटनेसचं वेड लावलं. या शोमध्ये अतिशय रागीट अशी त्याची प्रतिमा बनली होती. परंतु शेवटच्या काही दिवसांमध्ये त्याच्यात कमालीचा बदल झालेला पाहायला मिळाला.

3 / 6
मीनल शहा : नारी शक्तीचा विजय असो, असं म्हणारी मीनल ही या पर्वाची एकमेव महिला स्पर्धक आहे जिने टॉप 5मध्ये आपली जागा निर्माण केली आहे. एम. टी. व्ही. रोडीज सारखा शो करणारी मीनल ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरातही जिद्दीने लढली.

4 / 6
उत्कर्ष शिंदे : गोड गळ्याचा गायक, डॉक्टर आणि ‘शिंदेशाही’ गाजवणारा उत्कर्ष शिंदे यानेही टॉप 5मध्ये आपली जागा निर्माण करण्यात यश मिळवले आहे. घरातील प्रत्येक मनोरंजन कार्यक्रमात उत्कर्षचा सहभाग हा अतिशय मोठा होता. कोणतेही वाद निर्माण न करता, सर्वांशी सलोख्याने वागणारा उत्कर्ष प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला आहे.

5 / 6
विशाल निकम : ‘बिग बॉस मराठी 3’ या पर्वाचा ‘तिकीट टू फिनाले’ मिळवणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. ‘सात जलमाच्या गाठी’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवणाऱ्या विशालने ‘दक्खनचा राजा जोतिबा’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें