AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Special : 53 वर्षांचा झाला राहुल देव, 18 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला करतोय डेट

गेल्या काही वर्षांपासून राहुल 18 वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री मुग्धा गोडसेला डेट करत आहे. (Birthday Special: Rahul Dev is 53 now, He is dating an 18-year-old actress)

| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 10:56 AM
Share
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध खलनायक आणि मॉडेल राहुल देव आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 27 सप्टेंबर 1968 रोजी दिल्लीत झाला होता. अभिनेत्याबरोबरच राहुल हे एक मोठा मॉडेलही राहिला आहे. 2000 मध्ये रिलीज झालेल्या सनी देओलच्या 'चॅम्पियन' या चित्रपटाने त्याने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. तो अनेकदा त्याच्या मजबूत आणि हॉट बॉडीबद्दल चर्चेत असतात. त्याच्या काही खास फोटोसह त्याचं आयुष्य अधिक जवळून जाणून घेऊयात.

1 / 7
गेल्या काही वर्षांपासून राहुल 18 वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री मुग्धा गोडसेला डेट करत आहे. हे जोडपं सोशल मीडियावर एकमेकांचे भरपूर फोटो शेअर करतात. मीडिया रिपोर्टनुसार, तो तिच्यासोबत लिव्ह-इनमध्येही राहतो.

2 / 7
अभिनेता राहुल देव त्याच्या खलनायकाच्या पात्रांबद्दल खूप चर्चेत आहे. तो बॉलिवूड तसेच दक्षिण चित्रपटांमध्ये खूप काम करतो.

अभिनेता राहुल देव त्याच्या खलनायकाच्या पात्रांबद्दल खूप चर्चेत आहे. तो बॉलिवूड तसेच दक्षिण चित्रपटांमध्ये खूप काम करतो.

3 / 7
राहुल देवने आजपासून 23 वर्षांपूर्वी रिना नावाच्या मुलीशी लग्न केले होतं. राहुल रिनाच्या प्रेमात पडला होता. रिनाच्या लग्नाच्या वेळी अभिनेता खूप लहान होता पण रिना त्याच्यापेक्षा 1 वर्ष मोठी होती, रिनाचे 2009 मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. राहुलचे वडील पोलीस अधिकारी होते.

4 / 7
राहुल आणि रिनाला एक मुलगाही होता. तो राहुलसोबत राहतो. राहुल बिग बॉस 10 मध्येही दिसला होता. जिथे प्रेक्षकांना त्याची स्टाईल खूप आवडली होती.

राहुल आणि रिनाला एक मुलगाही होता. तो राहुलसोबत राहतो. राहुल बिग बॉस 10 मध्येही दिसला होता. जिथे प्रेक्षकांना त्याची स्टाईल खूप आवडली होती.

5 / 7
राहुल त्याच्या फिटनेसच्या खूप प्रेमात आहे, तो काहीही असो जिमपासून दूर राहू शकत नाही. राहुलचे चाहते त्याच्या बॉडी कटचे वेडे आहेत. तो वयाच्या 53 व्या वर्षीही अगदी फिट दिसतो.

राहुल त्याच्या फिटनेसच्या खूप प्रेमात आहे, तो काहीही असो जिमपासून दूर राहू शकत नाही. राहुलचे चाहते त्याच्या बॉडी कटचे वेडे आहेत. तो वयाच्या 53 व्या वर्षीही अगदी फिट दिसतो.

6 / 7
राहुलच्या बॉडीचे चाहते नेहमीच त्याच्या कटबद्दल बोलत असतात.

राहुलच्या बॉडीचे चाहते नेहमीच त्याच्या कटबद्दल बोलत असतात.

7 / 7
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.