Happy birthday Bobby Deol : अनेक चढ-उतारांनंतर बॉबी देओलचे ‘आश्रम’मधून दणदणीत पर्दापण!

बॉबी देओल हा बाॅलिवूडमध्ये धडाकेबाज अभिनेता म्हणून ओळखला जातो. आज बॉबी देओलचा वाढदिवस आहे. बरसात चित्रपटातून बॉबी देओलने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. 6 ऑक्टोबर 1995 रोजी बॉबी देओलचा पहिला चित्रपट ‘बरसात’ प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने देखील बॉबी देओलसोबत ‘बरसात’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Jan 27, 2022 | 6:00 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 27, 2022 | 6:00 AM

बॉबी देओल हा बाॅलिवूडमध्ये धडाकेबाज अभिनेता म्हणून ओळखला जातो. आज बॉबी देओलचा वाढदिवस आहे. बरसात चित्रपटातून बॉबी देओलने आपल्या करिअरची सुरूवात केली होती.  6 ऑक्टोबर 1995 रोजी बॉबी देओलचा पहिला चित्रपट ‘बरसात’ प्रदर्शित झाला होता.

1 / 5
अभिनेत्री ट्विंकल खन्नाने देखील बॉबी देओलसोबत ‘बरसात’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

2 / 5
बाॅलिवूडमधील करिअरमध्ये बॉबी देओलने अनेक चढ-उतार बघितले आहेत.

3 / 5
बाॅबीच्या ‘क्लास ऑफ 83’ आणि ‘आश्रम’ या वेब सिरीजना  प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

4 / 5
मधल्या काळात बॉलिवूडपासून दूर गेलेल्या बॉबीने सलमानच्या ‘रेस 3’मधून पुनरागमन केले होते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें