AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खान की काव्या मारन, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?

IPL 2024 च्या फायन मध्ये केकेआरने (KKR) सनरायजर्स हैदराबाद (SRH) चा पराभव केला. टीमची मालकीण काव्या मरन आहे. तर अभिनेता शाहरुख खान KKR टीमचा को-ओनर आहे. तर दोघांमध्ये अधिक श्रीमंत कोण आहे.. अशी चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. सोशल मीडियावर देखील काव्या आणि शहरुख यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: May 31, 2024 | 1:27 PM
Share
क्रिकेट प्रेमींमध्ये काव्या मारन हिची लोकप्रियता फार आहे. चेन्नई येथून बीकॉम केल्यानंतर अभिनेत्रीने एमबीएसाठी लंडन याठिकाणी गेली.

क्रिकेट प्रेमींमध्ये काव्या मारन हिची लोकप्रियता फार आहे. चेन्नई येथून बीकॉम केल्यानंतर अभिनेत्रीने एमबीएसाठी लंडन याठिकाणी गेली.

1 / 7
काव्या मारन हिचे  वडील कलानीधी मारन, सन नेटवर्कचे मालक आहेत. ज्यामध्ये टीव्ही चॅनल, रेडिओ स्टेशन, फिल्म प्रॉडक्शन आणि विकली मॅगझीन देखील आहे.

काव्या मारन हिचे वडील कलानीधी मारन, सन नेटवर्कचे मालक आहेत. ज्यामध्ये टीव्ही चॅनल, रेडिओ स्टेशन, फिल्म प्रॉडक्शन आणि विकली मॅगझीन देखील आहे.

2 / 7
काव्या मारन हिच्या कुटुंबियांकडे स्पाइसजेट एअरलाईन्सचा देखील मालकी हक्क आहे. सनरायजर्स हैदराबाद IPL 2024 ची उपविजेती आहे.

काव्या मारन हिच्या कुटुंबियांकडे स्पाइसजेट एअरलाईन्सचा देखील मालकी हक्क आहे. सनरायजर्स हैदराबाद IPL 2024 ची उपविजेती आहे.

3 / 7
सांगायचं झालं तर, शाहरुख खान याची टीम KKR ने आतापर्यंत तीन IPL ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं आहे. ज्यामुळे IPL मध्ये किंग खानच्या टीमचा दबदबा आहे.

सांगायचं झालं तर, शाहरुख खान याची टीम KKR ने आतापर्यंत तीन IPL ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं आहे. ज्यामुळे IPL मध्ये किंग खानच्या टीमचा दबदबा आहे.

4 / 7
शाहरुख खान बॉलिवूडचा सुपरस्टार, किंग खान आहे. पण संपत्तीच्या विषयात काव्या मारन अभिनेत्याच्या कित्येक पट पुढे आहे. काव्या वडिलांचा व्यवसाय संभाळत आहे.

शाहरुख खान बॉलिवूडचा सुपरस्टार, किंग खान आहे. पण संपत्तीच्या विषयात काव्या मारन अभिनेत्याच्या कित्येक पट पुढे आहे. काव्या वडिलांचा व्यवसाय संभाळत आहे.

5 / 7
काव्य हिचे वडील कलानिधी मारन देशातील 82 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांच्याकडे 24000 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. काव्या तिच्या आई - वडिलांना एकटी मुलगी आहे.

काव्य हिचे वडील कलानिधी मारन देशातील 82 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांच्याकडे 24000 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. काव्या तिच्या आई - वडिलांना एकटी मुलगी आहे.

6 / 7
शाहरुख खान याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याकडे 6000 कोटी रुपयांची संपत्ती आहे. किंग खानने फिल्म प्रॉडक्शन, स्पेशल इफेक्ट्स असलेले स्टुडिओ आणि इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे.

शाहरुख खान याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याकडे 6000 कोटी रुपयांची संपत्ती आहे. किंग खानने फिल्म प्रॉडक्शन, स्पेशल इफेक्ट्स असलेले स्टुडिओ आणि इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे.

7 / 7
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना