वयाच्या 54 व्या वर्षी मनिषा कोईरालाच्या दिलखेच अदा, साडीत फुलून दिसतंय सौंदर्य
अभिनेत्री मनिषा कोईराला कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
