AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॅकलेस ब्लाऊज, काळी साडी आणि भन्नाट पोज… मौनी रॉयच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. काळ्या साडीत मौनी प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

| Updated on: Jul 28, 2024 | 4:08 PM
Share
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने खुर्चीत बसून ग्लॅमरस फोटो शुट केलं आहे. अभिनेत्रीच्या लूकवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने खुर्चीत बसून ग्लॅमरस फोटो शुट केलं आहे. अभिनेत्रीच्या लूकवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे

अभिनेत्री मौनी रॉय हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे

2 / 5
बॅकलेस ब्लाऊज, काळी साडी, परफेक्ट फिगर आणि भन्नाट पोज... मौनी रॉय हिच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या खिळल्या आहेत.

बॅकलेस ब्लाऊज, काळी साडी, परफेक्ट फिगर आणि भन्नाट पोज... मौनी रॉय हिच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या खिळल्या आहेत.

3 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

4 / 5
मौनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मौनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...