फोटोंमध्ये मौनी रॉयनं पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. (Bollywood Actress Mouni Roy's killer look, pictures on social media)
Jul 27, 2021 | 8:16 AM
टीव्ही शो 'नागिन' च्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मौनी रॉयनं तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये मौनी रॉयनं यलो कलरचा ड्रेस परिधान केला आहे.
1 / 5
मौनी रॉयचा हा ऑफ शोल्डर आणि थाई स्प्लिट ड्रेस खूपच सुंदर दिसत आहे. आउटफिटवर फुलांचा पॅटर्न आहे आणि तिनं हे फोटो सुंदर अशा महलात क्लिक केले आहेत.
2 / 5
या फोटोंमध्ये मौनी रॉयनं कोणतंही विशेष मेकअप न करता साधा लुक ठेवला आहे. सोफ्यावर बसून तिनं काही फोटो क्लिक केले आहेत. तर काही फोटोंमध्ये ती जमिनीवर बसलेली दिसत आहे.
3 / 5
या फोटोशूटसाठी मौनी रॉयनं आपले केस खुले ठेवले आहेत आणि डोळ्यात काजळ लावलं आहे. फोटो शेअर करताना मौनी रॉयनं एक सुंदर कॅप्शनही दिलं आहे.
4 / 5
मौनी रॉयचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरले आहे.