AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra | अमेरिकेत बाथरूममध्ये बसून जेवण करायची आली वेळ, प्रियांका चोप्राने केला धक्कादायक खुलासा, चाहते हैराण

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. बाॅलिवूडवर अत्यंत गंभीर आरोप हे काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने केले. ज्यानंतर अनेकांनी करण जोहर याच्यावर टिका करण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी प्रियांका ही तिच्या कुटुंबासोबत भारतामध्ये दाखल झाली होती.

| Updated on: Apr 29, 2023 | 3:03 PM
Share
प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच मोठे खुलासे करत बाॅलिवूडवर गंभीर आरोप केले. प्रियांका चोप्रा हिचे हे आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

1 / 5
नुकताच प्रियांका चोप्रा हिने अत्यंत मोठा खुलासा केला. एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने सांगितले की, अमेरिकेत जेंव्हा ती हायस्कूल शिक्षणासाठी गेली होती तेंव्हा चक्क बाथरूममध्ये जाऊन ती जेवण करत असत.

2 / 5
प्रियांका चोप्रा म्हणाली की, माझे हायस्कूलचे शिक्षण हे अमेरिकेमध्ये झाले आहे. मी जेंव्हा अमेरिकेमध्ये आले होते, तेंव्हा माझ्यामध्ये अजिबात कॉन्फिडेंट नव्हता. माझ्यामध्ये विदेशी लोकांसोबत बसून जेवण करण्याची हिंमत देखील नव्हती.

3 / 5
मी त्यांच्यापेक्षा स्वत: ला खूप जास्त कमी मानत होते. त्यामुळे सुरूवातीचा काळ माझ्यासाठी खूप जास्त वाईट होता. मी विदेशी लोकांसोबत बसून जेवण देखील करू शकत नव्हते. मला भिती वाटत होती.

मी त्यांच्यापेक्षा स्वत: ला खूप जास्त कमी मानत होते. त्यामुळे सुरूवातीचा काळ माझ्यासाठी खूप जास्त वाईट होता. मी विदेशी लोकांसोबत बसून जेवण देखील करू शकत नव्हते. मला भिती वाटत होती.

4 / 5
सुरूवातीच्या काळात मी माझे लंच बाथरूममध्ये जाऊन करत असत. मग हळूहळू मी बऱ्याच गोष्टी शिकले. मी जवळपास सुरूवातीचे 4-8 आठवडे बाथरूममध्ये बसूनच लंच करत असत.

सुरूवातीच्या काळात मी माझे लंच बाथरूममध्ये जाऊन करत असत. मग हळूहळू मी बऱ्याच गोष्टी शिकले. मी जवळपास सुरूवातीचे 4-8 आठवडे बाथरूममध्ये बसूनच लंच करत असत.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल