साध्या ड्रेसमध्ये रवीना टंडन दिसते सुंदर, दिवसागणिक वाढतंय सौंदर्य
अभिनेत्री रवीना टंडन आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
