Ananya Panday | नैन गुलाबी चैन गुलाबी, ‘बबली गर्ल’ अनन्या पांडेचा ‘गुलाबी’ अवतार पाहून चाहते म्हणतायत…

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने नेहमीच चाहत्यांना वेड लावते. तिची प्रत्येक शैली चाहत्यांच्या मनाला भिडते. ती दररोज स्वतःचे नवनवे फोटो शेअर करत असते.

Dec 10, 2021 | 10:31 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 10, 2021 | 10:31 AM

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने नेहमीच चाहत्यांना वेड लावते. तिची प्रत्येक शैली चाहत्यांच्या मनाला भिडते. ती दररोज स्वतःचे नवनवे फोटो शेअर करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने नेहमीच चाहत्यांना वेड लावते. तिची प्रत्येक शैली चाहत्यांच्या मनाला भिडते. ती दररोज स्वतःचे नवनवे फोटो शेअर करत असते.

1 / 5
अनन्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. यावेळी तिने बेबी पिंक कलरच्या गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
अनन्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. चाहते तिला ‘परी’ म्हणत आहेत. फोटोंमध्ये अनन्याने ऑफ शोल्डर बेबी पिंक कलरचा गाऊन घातला आहे. यासोबतच हलका मेकअपही करण्यात आला आहे. ज्यामुळे तिचा लूक आणखी उठून दिसत आहे.

3 / 5
हे फोटो शेअर करताना अनन्याने लिहिले की,  मला माहित आहे की सर्वजण आता कतरिना आणि विकीच्या लग्नाचे फोटो पाहत आहेत (मी पण) पण हाय…’, अनन्याचे हे हटके कॅप्शन खूप पसंत केले जात आहे.

4 / 5
5 लाखांहून अधिक चाहत्यांनी अनन्याचे फोटो लाईक केले आहेत. अभिनेत्री मृणाल ठाकूरने कमेंट करत म्हटले, ‘हाहाहा कॅप्शन, हॅलो क्यूटी.’ त्याचवेळी चाहते देखील अनन्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘एवढ्या सुंदर चेहऱ्यावर ही चमक कुठून येते...’

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें