बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर नेहमी वेगळ्या आणि हटके अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होताना दिसतेय. आता ईदच्या निमित्तानं तिनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे.
1 / 5
‘Wishing Eid Mubarak to everyone..’ या खास अंदाजात फोटोशूट करत तिनं चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2 / 5
स्मिताचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. ती या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.
3 / 5
स्मिता सध्या ‘कॉमेडी बिमिडी’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करतेय. त्यामुळे या कार्यक्रमात हास्याच्या मेजवानीसोबतच स्मिताचा ग्लॅमरस अंदाजही पाहायला मिळतोय.
4 / 5
अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये आपली वेगळी छाप पाडल्यानंतर अभिनेत्री स्मिता गोंदकरनं बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ‘साजणी तू’ या म्युझिक व्हिडीओद्वारे या कमबॅक केलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.