Photo : फिटनेस विथ राम गोपाल वर्मा, ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केले जिमधील फोटो

राम गोपाल वर्मा यांनी अनेकदा चित्रपटांमध्ये नवीन अभिनेत्रींना संधी दिली आहे. नुकतंच त्यांचे एका अभिनेत्रीसोबत जिममधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (Fitness with Ram Gopal Varma, Actress shared some pictures)

1/6
Ariyana Glory
राम गोपाल वर्मा केवळ दक्षिण सिनेमातीलच नाही तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्याच्या चित्रपटांचं कोट्यावधी लोकांना वेड आहे.
2/6
Ariyana Glory
राम यांनी इंडस्ट्रीमध्ये थ्रिलर आणि क्राइम फिल्मचं वेड लावलं. त्यांचे चित्रपट वास्तववादी आहेत.
3/6
Ariyana Glory
राम गोपाल वर्मा यांनी अनेकदा चित्रपटांमध्ये नवीन अभिनेत्रींना संधी दिली आहे. नुकतंच त्यांचे एका अभिनेत्रीबरोबर जिममधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
4/6
Ariyana Glory
यामध्ये राम गोपाल वर्मा तिला व्यायाम करण्यास मदत करत आहेत.
5/6
Ariyana Glory
या अभिनेत्रीचं नाव आहे एरियाना ग्लोरी. एरियाना ही एक अभिनेत्री आणि अँकर आहे. ती तेलुगू बिग बॉस 4 मध्ये दिसली होती.
6/6
Ariyana Glory
नुकतंच एरियाना ग्लोरीनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे ज्यामध्ये ती राम गोपाल वर्मासोबत दिसली आहे.