Happy Birthday Samir Soni | मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी बँकेत नोकरी केली, ‘अशी’ होती समीर सोनीची कारकीर्द!

छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या उत्तम अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारा अभिनेता समीर सोनी आज (29 सप्टेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहेत.

1/5
छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या उत्तम अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारा अभिनेता समीर सोनी आज (29 सप्टेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. समीर हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आणि टीव्ही अभिनेता आहे. समीर सोनीचा जन्म 29 सप्टेंबर 1968 रोजी लंडन, इंग्लंड येथे झाला.

2/5
समीर पंजाबी कुटुंबातील आहे. समीर सोनी टेलिव्हिजनच्या बहुचर्चित-वादग्रस्त शो ‘बिग बॉस सीझन 4’मध्येही दिसला होता. शोच्या ग्रँड फिनालेच्या फक्त एक आठवडा आधी त्याला घरातून बेदखल व्हावे लागले. समीरने आपले प्रारंभिक शिक्षण दिल्लीच्या सेंट झेवियर्स स्कूलमधून पूर्ण केले आहे. तो लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी समीरने न्यूयॉर्कमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले.

3/5
समीरचे पहिले लग्न राजलक्ष्मी खानविलकरसोबत झाले होते. पण काही कारणामुळे ही जोडी लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच विभक्त झाली. त्यानंतर समीरने बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारीसोबत दुसरे लग्न केले. त्याला एक मुलगाही आहे.

4/5
समीर सोनीने ‘चायना गेट’, ‘लज्जा’, ‘कभी तुम कभी हम’, ‘दिल क्या चाहता है’, ‘कुमकुम’, ‘विवाह’, ‘फॅशन’ ‘बस्ती’, ‘आय हेट लव स्टोरी’ आणि ‘चॉक एन डस्टर’ या चित्रपटांमध्ये दमकदार कामगिरी केली आहे.

5/5
समीरने 24 जानेवारी 2011 रोजी प्रसिद्ध 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नीलमशी दुसरे लग्न केले. सप्टेंबर 2013 मध्ये, लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांनी एक मुलगी अहाना दत्तक घेतली. नीलमचे पहिले लग्न यूकेस्थित व्यावसायिकाचा मुलगा ऋषी सेठियासोबत झाले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI