Happy Birthday Suriya | ‘सोरारई पोटरु’ ते ‘पितामगन’पर्यंत, सूर्याचे हे चित्रपट जिंकतील तुमचे मन!

तमिळ सुपरस्टार सूर्या (Suriya) आज (23 जुलै) आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. सूर्याचा जन्म 23 जुलै 1975 रोजी चेन्नई येथे झाला होता. सूर्याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

1/6
तमिळ सुपरस्टार सूर्या (Suriya) आज (23 जुलै) आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. सूर्याचा जन्म 23 जुलै 1975 रोजी चेन्नई येथे झाला होता. सूर्याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तो तामिळ चाहत्यांमध्ये ‘सिंघम’ म्हणून ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांनी आणि लूकने सर्वांचेच मन जिंकले आहे.

2/6
वारणाम आईराम : ‘वारणाम आईराम’ हा चित्रपट एका पिता आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सूर्याबरोबर समीरा रेड्डी मुख्य भूमिकेत दिसली होती.

3/6
पिता मगन : ‘पिता मगन’ हा एक सामाजिक बहिष्कृत आस्था आणि एक ठगी शक्ती यांच्यातील मैत्रीची गोड कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बाला यांनी केले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

4/6
24 : 24 हा विक्रम कुमार दिग्दर्शित एक साय-फाय चित्रपट आहे. या चित्रपटाची कहाणी एका टाईम ट्रॅवलिंग घड्याळाभोवती फिरत आहे. ज्याला वाचवणे खूप महत्वाचे आहे.

5/6
सोरारई पोटरु : सूर्याचा हा अ‍ॅमेझॉन प्राइमवर चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सूर्या मुख्य भूमिकेत दिसला होत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात आर माधवन आणि परेश रावलसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले होते.

6/6
अयान : सूर्याने अभिनेत्री तमन्ना भाटियाबरोबरही काम केले आहे. ‘अयान’ या अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे. या चित्रपटात ड्रग माफियांबद्दल दाखवले गेले आहे. अयानचे दिग्दर्शन केव्ही आनंद यांनी केले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI