AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजीदा शेखचा हॉट अंदाज, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री संजीदा शेख कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री 'हिरामंडी' सिनेमात साकारलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजीदा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Aug 05, 2024 | 4:03 PM
Share
'हीरामंडी' सीरिजमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री संजीदा शेख सध्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. बोल्ड आणि हॉट लूकमध्ये अभिनेत्री चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'हीरामंडी' सीरिजमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री संजीदा शेख सध्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. बोल्ड आणि हॉट लूकमध्ये अभिनेत्री चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

1 / 5
सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. शर्ट आणि जिन्समध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. शर्ट आणि जिन्समध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री संजीदा शेख हिची देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री संजीदा शेख हिची देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

3 / 5
 संजीदा शेख हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

संजीदा शेख हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

4 / 5
संजीदा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

संजीदा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन