जस्टिन बीबरने राधिका-अनंतच्या लग्नात गाण्यासाठी किती पैसे घेतले?

Justin Bieber in Radhika Merchant and Anant Ambani Wedding : राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात पॉप गायक जस्टिन बीबरने हजेरी लावली. जस्टिनच्या या शोची सर्वत्र चर्चा झाली. या लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी जस्टिनने किती पैसे घेतले? वाचा...

| Updated on: Jul 07, 2024 | 7:55 PM
कॅनडियन पॉपस्टार जस्टिन बीबर... जस्टिनने राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली. या संगीत सोहळ्यात जस्टिनचा शो झाला.

कॅनडियन पॉपस्टार जस्टिन बीबर... जस्टिनने राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली. या संगीत सोहळ्यात जस्टिनचा शो झाला.

1 / 5
तुम्हाला माहितीये का? राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी जस्टिनला किती पैसे देण्यात आले? आकडा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल...

तुम्हाला माहितीये का? राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी जस्टिनला किती पैसे देण्यात आले? आकडा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल...

2 / 5
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यात गाण्यासाठी जस्टिनला तब्बल 10 मिलियन डॉलर म्हणजेच 83 कोटी रूपये मिळाले. याची सध्या सर्वत्र चर्चा होतेय.

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यात गाण्यासाठी जस्टिनला तब्बल 10 मिलियन डॉलर म्हणजेच 83 कोटी रूपये मिळाले. याची सध्या सर्वत्र चर्चा होतेय.

3 / 5
जस्टिनने रिहाना पेक्षा जास्त फी घेतली आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये राधिका आणि अनंत अंबानी यांचं प्री वेडिंग पार पडलं होतं. या कार्यक्रमाला पॉप स्टार रिहानाला बोलवण्यात आलं होतं. तेव्हा तिला 66- 74 कोटी रूपये मानधन देण्यात आल्याची माहिती आहे.

4 / 5
राधिका आणि अनंत हे दोघे येत्या 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी केली जात आहे. या सोहळ्यात जस्टिन आल्याने अनेकांचं लक्ष या कार्यक्रमाकडे वेधलं गेलं.

राधिका आणि अनंत हे दोघे येत्या 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी केली जात आहे. या सोहळ्यात जस्टिन आल्याने अनेकांचं लक्ष या कार्यक्रमाकडे वेधलं गेलं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.