Lookalike : पॉप स्टार रिहानाच्या ड्युप्लिकेटला पाहिलंत? फोटो पाहून तुमचाही बसणार नाही विश्वास

रोझ कोहेन असं या मुलीचे नाव आहे. रोज कोहेनने स्वत: ला तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर रिहानासारखी दिसणारी मुलगी देखील घोषित केलं आहे. (Lookalike: Did you see the duplicate of pop star Rihanna? )

1/5
पॉप स्टार रिहाना नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. यावेळी रिहाना हेडलाईन्समध्ये आहे, पण यावेळी तिच्या कोणत्याही कृतीमुळे नाही, तर तिच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीमुळे. रिहाना सारख्या मुलीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

2/5
रोज कोहेन असं या मुलीचे नाव आहे. रोज कोहेनने स्वत: ला तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर रिहानासारखी दिसणारी मुलगी देखील घोषित केलं आहे.

3/5
रोज अगदी हुबेहूब रिहानासारखे दिसते. तिचे भाव अगदी रिहानासारखे आहेत. खरी रिहाना कोण आहे हे तुम्हालाही कळणार नाही.

4/5
ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ रिहानाच्या स्टाईलमध्ये सोशल मीडियावर शेअर करते.

5/5
रोजसुद्धा रिहानासारखीच बोल्ड आहे.
रोजसुद्धा रिहानासारखीच बोल्ड आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI